कुसबे,कुंदे,घावनळे,आकेरी येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामांचा झंझावात

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजने ५ कोटी ११ लाखाच्या कामांना सुरुवात सिंधुदुर्ग : आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजने अंतर्गत कुसबे गावात नळपाणी योजनेसाठी ७५ लाख ५५ हजार निधी, कुंदे गावातील नळपाणी योजनेसाठी १ कोटी ७० लाख…

कलमठ युवासेनेच्या वतीने आरोग्य व रक्तदान शिबिर

कलमठ बाजारपेठ येथे आयोजन कणकवली : युवासेना कलमठ विभागा च्या वतीने १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत आरोग्य व १८ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन कलमठ बाजारपेठ येथे करण्यात आले आहे.आरोग्य शिबिरात महिलांची थायरॉईड तपासणी, मधुमेह…

संधी रोजगाराची

कुडाळमध्ये २१ फेब्रुवारीला भव्य रोजगार मेळावा व्हरेनियम क्लाउड, एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल यांनी केले आहे आयोजन सावंतवाडीनंतर कुडाळमध्ये मेळावा,अनेक तरुणांना मिळणार रोजगार कुडाळ : व्हरेनियम क्लाउड एडमिशन आणि सिक्युर्ड क्रेडेशिअल या कंपनीच्या वतीने येत्या २१ फेब्रुवारी २०२३ रोजी कुडाळ एमआयडीसी…

“राष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार २०२३” ने प्रकाश कानूरकर यांचा सन्मान

पोईप : पुणे येथे रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झालेल्या तृतीय राष्ट्रीय नवोपक्रम शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभ २०२३ या कार्यक्रमात मालवण तालुक्यातील वराडकर हायस्कूल कट्टा चे उपक्रमशील शिक्षक प्रकाश कानुरकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीतराष्ट्रीय शैक्षणिक उत्कृष्टता पुरस्कार देउन…

दिव्यांगांबाबत शासन असंवेदनशील

एकता दिव्यांग विकास संस्थाध्यक्ष सुनील सावंत यांचा आरोप कणकवली : दिव्यांग हा समाजातील एक घटक आहे. असे असताना शासन प्रशासन अलीकडेच दिव्यांगांच्या प्रश्न आणि समस्या गांभीर्याने घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणारे शासन प्रशासन…

शिव जयंतीनिमित्त खांबाळे येथे रक्तदान शिबीर

शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांचे आयोजन वैभववाडी : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ खांबाळे व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रशाळा खांबाळे नं.१ सकाळी ९.३०…

वारिशे खुनाच्या निषेधार्थ शुक्रवार रोजी ओरोस फाटा येथे ‘तोंड बंद आंदोलन’

सिंधुदुर्गनगरी : रिफायनरी प्रकल्पाविरोधी भुमिका घेणारे राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खुनाच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या वतीने उद्या शुक्रवार, १७ फेब्रुवारी रोजी ‘तोंड बंद मुक आंदोलन’ करण्यात येणार आहे. ओरोस फाटा येथील छ. शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सकाळी १० ते दुपारी…

भाजपा वेंगुंर्ले च्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे करण्यात आले स्वागत

वेंगुर्ला : शिक्षक अधिवेशनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेंगुर्ल्यात आले असता भाजपा च्या वतीने तालुका कार्यालया समोर तालुक्याध्यक्ष सुहास गवंडळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई , जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके , जेष्ठ नेते राजु राऊळ…

“संगीत श्रावणाचे” हा गझलसंग्रह आणि “अक्षरांची कविता”हा बालकवितिसंग्रह प्रकाशित

मुंबई : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या दादर, वांद्रे आणि पार्ले शाखेच्यावतीने सूर्यकांत मालुसरे यांच्या ‘ अक्षरांची कविता ‘ या बालकवितासंग्रहाचे आणि “ग्रंथाली”च्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या कमलाकर राऊत यांच्या ‘ संगीत श्रावणाचे ‘या गझलसंग्रहाचे प्रकाशन रविवार दिनांक १२ फेब्रुवारी दादर…

नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जावे – तहसीलदार आर. जे. पवार

नेहरू युवा केंद्र आणि यारा फाउंडेशन आयोजित व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण शिबिराचा समारोप कणकवली : युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी अशी व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे आवश्यक आहेत. आपल्यात नेतृत्त्व गुणांचा विकास करून समाजाला उच्च स्तरावर घेऊन जाण्यासाठी युवकांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे…

error: Content is protected !!