कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज!!

भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर सावंतवाडी कष्ट, जिद्द व प्रामाणिकणाचे दुसरे नाव म्हणजे भंडारी समाज. भंडारी समाज हा लढवय्या समाज आहे. भंडारी समाजाने आपली एकजूट घट्ट ठेवावी. मायनक भंडारी, भागोजी शेठ कीर ही समाजाची अस्मिता आहे. लग्न जमवताना सकारात्मक…

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपीला सशर्त जामीन मंजूर

संशयितआरोपीच्या वतीने ऍड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद दिनांक 23/ 9/ 2023 रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी त्यांचे शेजारी गणपती निमित्त असलेल्या जेवणासाठी गेली असताना आरोपी याने तिला फुस लावून पळवुन नेऊन कणकवली येथून बसने सावंतवाडी, तेथून मुंबई, तेथून पुणे, तेथून…

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला मालवणचा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार देवयानी त्रिंबक आजगावकर यांना प्रदान.

आचरा –अर्जुन बापर्डेकरअखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवण तर्फे प्रतिवर्षी देण्यात येणारा शिक्षणतज्ज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार न्यू इंग्लिश स्कूल आचरेच्या जी. टी. गावकर शिक्षण नगरी सभागृहात सौ. देवयानी त्रिंबक आजगावकर, शाळा पेंढ-याचीवाडी वेंगुर्ले यांना सन्मानपूर्वक…

नवीन डीपी रोड वरील टेंबवाडी चा भाग स्ट्रीट लाईट ने उजळला

माजी नगरसेविका मेघा सावंत यांनी वेधले होते नागरिकांचे लक्ष माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या सुचनेनुसार काम पूर्ण कणकवली शहरातील टेंबवाडी येथे नवीन डीपी रोड चे काम करण्यात आल्याने या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर रहदारी व वाहतूक देखील…

स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना लागणारी सर्वतोपरी मदत करणार

तिमिरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सेवेत संधी मिळू शकते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक गावात शासकीय अधिकारी आणि कर्मचारी तयार करण्याचे आपले स्वप्न आहे. स्पर्धा परीक्षा कठीण असल्या तरी त्यात यश…

कणकवली पर्यटन महोत्सव मध्ये इंडियन आयडॉलच्या दिग्गज कलाकारांचा धमाका

हास्य कलाकार सागर करांडे, हेमांगी कवीची उपस्थिती माजी नगराध्यक्ष समीर नलावडेंकडून महोत्सवाची रूपरेषा जाहीर कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्याचे बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते 11 जानेवारी रोजी या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन…

आचरा पोलीस स्टेशन येथे रेझिंग डे साजरा

उर्दू शाळेच्या मुलांनी घेतली पोलीस कामकाजाची माहिती आचरा पोलीस ठाणे येथे पोलीस रेझिंग डे निमित्ताने पोलीस नागरिक यांचे सुसंवाद व्हावा याकरिता काजीवाडा उर्दू हायस्कूल आचरा, ता. मालवण येथील विद्यार्थी व शिक्षक यांना आचरा पोलीस ठाणे येथे आमंत्रित करून 30 विद्यार्थी…

शिवसंकल्प अभियानासाठी खारेपाटण विभागातून 500 शिवसैनिक होणार सहभागी- उपतालुकाका प्रमुख मंगेश गुरव

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांचा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा दौरा राजापुर येथील पदाधिकारी मेळावा आणि किरण( भैया )सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठरविणे या करीता नियोजन बैठक नुकतीच खारेपाटण शिवसेना विभागीय कार्यालयात पार पडली.या वेळी खारेपाटण मधून जास्तीत जास्त…

कणकवली तालुका बौद्ध विकास संघाच्या वाचनालयाचा शुभारंभ!

पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. हे ब्रीद वाक्य घेऊनकणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने वर्तमानपत्र वाचनालय शुभारंभ करण्यात आला. नूतन कार्यकारिणीचा सदर उपक्रम असून वर्तमानपत्र वाचनाचे महत्व वाढावे यासाठी…

error: Content is protected !!