अनिष्ट प्रथा परंपरांची बंधने झुगारत स्त्रियांनी मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे

कवयित्री सरिता पवार यांचे प्रतिपादन कणकवली : स्त्रीयांचे माणूसपण नाकारणाऱ्या परंपरांना आपण नाकारायला हवं.आपल्या धर्म संस्कृतीनी लादलेली आणि पिढीजात जपलेली, सर्व अनिष्ठ चालिरितीची बंधने झुगारून स्त्रियांनी आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त व्हावे. आणि आपल्या प्रगतीसाठी एक पाऊल पुढे यावे असे आवाहन…

भात खरेदीसाठी २८ फेब्रुवारी पर्यत मुदतवाढ

जिल्हा मार्केटिंग अधिकारी अनिल देसाई यांची माहिती कणकवली : जिल्ह्यामध्ये शासकीय आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत माहे नोव्हेंबर २०२२ पासून एकूण ३९ धान खरेदी केंद्रावर धान खरेदी सुरु असून शासनाकडुन धान खरेदीसाठी दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत अंतीम मुदतवाढ देण्यात आलेली…

श्री विजय चंद्रकांत ठाकूर यांना आदर्श मराठी शिक्षक पुरस्कार.

महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक संघाचे अध्यक्ष श्री.लांडगे सर यांच्या सन्मानाचे वितरण. मालवण : विद्यार्थ्यांच्या मातृभाषेतील विविध कौशल्य वृद्धिंगत व्हावी, त्यांची अभिव्यक्ती वाढावी यासाठी राबविलेले विविध मराठी विषयक उपक्रम तसेच वाचन संस्कृतीतील चळवळीसाठी देत असलेले योगदान, इतर शिक्षक कार्यकर्त्यांना प्रेरणादायी ठरावे…

संजना हळदिवे यांना सर्वोत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार

बांदा येथे मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण संपन्न महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई / सिंधुदुर्ग संलग्न इलेक्ट्रॉनिक्स मीडिया मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय येथे रविवार, १९ फेब्रुवारीला पार पडला. सोहळ्यात फोंडाघाट येथील पत्रकार तथा…

महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी केली पोलिसांच्या समक्ष स्वाधीन

वागदेतील तरुणाचा प्रामाणिकपणा कणकवली : कणकवली तालुक्यातील बावशी येथील दिव्यांग असलेल्या सचिन शशिकांत सावंत यांची महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झाली होती. ही पिशवी वागदे येथील चंद्रकांत घाडीगावकर यांना सापडल्यानंतर त्यांनी ही कागदपत्रांसह ची पिशवी कणकवली पोलीस स्टेशन येथे जमा…

एस.एस.सी. बोर्ड परीक्षा २ मार्च पासून.

विद्यामंदिर कणकवली ची बैठक व्यवस्था निश्चित. कणकवली : सन २०२२ – २३ या शैक्षणिक वर्षातील एस.एस.सी. बोर्डाची परीक्षा विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवली,केंद्र क्रमांक ८६०२ येथे होत आहे. तरी सदर परीक्षेची बैठक व्यवस्था खालील प्रमाणे करण्यात आली आहेमराठी माध्यम:- B025683 ते…

मालवणात गोवा कार्निवलच्या धर्तीवर शोभा यात्रेचे नियोजन

हिंदू नववर्षानिमित्त निघणार स्वागत यात्रा. संस्कृती, लोककला, देखावे, चित्ररथ यांचा मिलाप मालवण : हिंदू संस्कृती आणि लोककलांचा मिलाफ असणारी भव्य-दिव्य अशा स्वरुपाची हिंदू नववर्ष स्वागत यात्रा मालवण येथे काढण्यात येणार आहे. गोव्यामधील कार्निवलच्या धर्तीवर यंदा विविध देखावे यंदाच्या शोभायात्रेचे प्रमुख…

कणकवली वैश्य समाजाच्या वतीनेसरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य सत्कार

कणकवली : वैश्य समाजाच्या वतीने समाजातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्याचा सोहळा नुकताच येथे संपन्न झालाकार्यक्रमाचे उदघाटन सर्वश्री दत्तात्रय उर्फ भाई तवटे माजी जनरल मॅनेजर HPCL विद्यमान अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ,कणकवली यांचे हस्ते अन श्री राजन…

“विश्वविक्रमी कार्यक्रमासाठी आयडियल इंग्लिश स्कूल सज्ज”

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत उद्या साकारणार ए पी जे डॉ अब्दुल कलाम यांचा भव्य मानवी मनोरा. १००० हुन अधिक विद्यार्थी-पालक, विविध क्षेत्रातील मान्यवर होणार सहभागी. जिल्ह्यातील वाद्यवृंद आणि विविध कलाकारांच्या उपस्थित पाहायला मिळणार नेत्रदीपक नजराणा. कणकवली : आयडियल इंग्लिश…

स्नेहलता राणे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान

जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सांगुळवाडी नं. १ मध्ये पदवीधर शिक्षिका म्हणून कार्यरत कणकवली : वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी येथील जिल्हा परिषद पुर्ण प्राथमिक शाळा नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका स्नेहलता जगदीश राणे यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले’ राज्य…

error: Content is protected !!