कणकवलीतील फ्लाय ओव्हर ब्रिज खालील विक्रेत्यांवर येणार उपासमारीची वेळ

उद्यापासून होणार स्टॉल हटाव मोहीम पोलिसांचा असणार कडेकोट बंदोबस्त महामार्ग प्राधिकरण ला अचानक जाग कशी काय आली? कणकवलीत उड्डाण पुलाखालील अतिक्रमणे हटवण्याची कार्यवाही महामार्ग प्राधिकरणकडून शुक्रवार 17 मार्चपासून केली जाणार असून दोन दिवस ही मोहिम राबविली जाणार आहे. यासाठी महामार्ग…

बापाच्या डोक्यावर मुलाने मारला दांडा

कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पिंगुळी मोरजकरवाडी येथील घटना कुडाळ : स्पीकरचा आवाज कमी करा असे वडिलांनी सांगितले म्हणून मुलाने वडिलांच्या डोक्यावर दांडा मारून त्यांना जखमी केले. ही घटना पिंगुळी मोरकरवाडी येथे घडली. यामध्ये ४५ वर्षीय संजय तुकाराम मोरजकर याच्याविरुद्ध…

रेल्वेतून पडून मालवण तालुक्यातील वृद्धाचा मृत्यू

कणकवली तालुक्यात साकेडी येथील घटना कणकवली : मेंगलोर रेल्वेने मुंबईहून कणकवलीच्या दिशेने येत असताना रेल्वेतून तोल जाऊन पडल्याने संदीप हरी पारकर (58, चिंदर – भटवडी, मालवण) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर…

कणकवली शहरातील फ्लायओव्हर पुला वरून पडून तरुण गंभीर

पुलावरून पडलेल्या तरुणाला गंभीर दुखापत कणकवली : कणकवली शहरातील गांगो मंदिर येथील फ्लाय ओव्हर पुला वरून एक तरुण पुलाच्या कठड्यावरून खाली कोसळत गंभीर जखमी झाला. मात्र एवढ्या उंचावरून हा तरुण खाली कसा कोसळला? की हा आत्महत्येचा प्रयत्न होता? की कसे…

खासदार राऊत आणि आमदार नाईक यांच्यामधील शीतयुद्ध बॅनरबाजीवरून उघड

भाजपचे ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल यांचे वक्तव्य कुडाळ : खासदार विनायक राऊत आणि आमदार वैभव नाईक यांच्यामधील शीतयुद्ध बॅनरबाजीवरून उघड झाले आहे. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त महामार्गावर लावलेल्या बॅनरवर आमदार वैभव नाईक यांचे छायाचित्र नसल्याचे उघड झाले आहे.…

कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील ६१ कोटी २१ लाख किंमतीच्या एकूण २२ कामांना मंजूरी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पाठपुराव्यातून आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ मध्ये जिल्हा वार्षिक योजना / नाबार्ड अर्थसहाय्य २८ / स्टेट फंड / आशियाई विकास बँक या योजनेमधून कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघातील…

कोकण सुपुत्र कविवर्य नारायण सुर्वे यांच्या कवितेच्या ओळी वगळायला लावणाऱ्या सेन्सॉर बोर्डाचा साहित्यिकांकडून निषेध

उर्मिला पवार, अजय कांडर आदींसह ५० साहित्यिकांनी नोंदवला निषेध नाटककाराला दिला आहे.या ओळींवर आक्षेप घेणाऱ्या महाराष्ट्रातील बथ्थड नाट्य सेन्सॉर बोर्ड सदस्यांचा लोक सांस्कृतिक मंच, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, जनवादी लेखक संघ व प्रगतिशील लेखक संघही तीव्र निषेध करीत आहे.तसेच लोकशाही व…

सन २०२३ या वर्षातील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक ३० माहे एप्रिल २०२३ रोजी.

सिंधुदुर्ग : माननीय नामदार सर्वोच्च न्यायालय नवीदिल्ली व माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांनी ठरवुन दिलेल्या शेड्युल नुसार सन २०२३ या वर्षातील दुसरे राष्ट्रीय लोकअदालत रविवार दिनांक ३० माहे एप्रिल २०२३ रोजी संपुर्ण देशभरातील न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात येणार…

सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठानचा ‘आपले बाबा’ साहित्य पुरस्कार उर्मिला पवार यांच्या हस्ते.

कणकवली/मयुर ठाकूर सदाशिव पवार गुरुजी स्मृती प्रतिष्ठान व सिंधुवैभव साहित्य समूह यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ‘ आपले बाबा’ हा साहित्य पुरस्कार 20 मार्च रोजी महाड चवदार तळे पाणी सत्याग्रह दिनी प्रसिद्ध साहित्यिका आयदानकार उर्मिला पवार यांच्या हस्ते प्रदान केला…

error: Content is protected !!