ग्रामीण भागातील कबड्डी स्पर्धांना प्राधान्य देणार !

आमदार वैभव नाईक यांचे प्रतिपादन कुडाळमध्ये कबड्डीच्या रणसंग्रामाला शानदार सुरुवात आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य आयोजन कुडाळ : कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी फेडरेशन आणि कुडाळ तालुका कबड्डी असोसिएशनच्या…

महाविकास आघाडीच्या मध्यस्थीने अखेर अनिल डेगवेकरांच्या उपोषणावर तोडगा

३४ लाखांपैकी ९ लाख भाड्याची रक्कम तात्काळ अदा करण्यास मान्यता अखेर महाविकास आघाडी समोर प्रशासन नरमले कणकवली येथे असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह इमारतीचे तब्बल ३४ लाख ९ हजार रुपयांचे भाडे शासनाकडून थकीत असल्या बद्दल या इमारतीचे…

कार-मोटरसायकल अपघातात चालकाचा मृत्यू

तर पत्नी व दोन मुलगे जखमी, कारचालकाचे कारसह पलायन कुडाळ- अज्ञात कारची धडक लागून झालेल्या मोटरसायकलच्या अपघातात मोटार सायकलचालक कृष्णा चव्हाण (वय-४५, रा. नेरूर, आदर्शनगर) यांचे उपचारादरम्यान गोवा येथील रुग्णालयात निधन झाले. तर त्यांची पत्नी व दोन लहान मुलगे हे…

सेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी भरीव निधी

जिल्ह्याच्या विकासाला युती शासनामुळे चालना मिळणार भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली सावंतवाडी प्रतिनिधि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात सत्तेवर असलेल्या सेना-भाजप युती सरकारच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी तब्बल २७८५.८० कोटी निधीची तरतूद करण्यात आली असून स्वदेश दर्शन…

सिधु आरोग्य मेळाव्या अंतर्गत आचरा येथे आरोग्य शिबीर संपन्न

१५७रुग्णांनी घेतला लाभ आचरा : सिंधु आरोग्य मेळाव्या अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे घेण्यात आलेल्या आरोग्य शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.याशिबिराचा लाभ 157रुग्णांनी घेतला.या शिबीराचे उद्घाटन मालवण गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर,महिला बालकल्याण अधिकारी डॉ. सई धुरी यांच्या उपस्थितीत झाले.यावेळी त्यांच्या…

सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा ‘पुरस्कार वितरण सोहळा’ रविवारी

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती सावंतवाडी : प्रतिनिधि सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघ संलग्न सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचा‘पुरस्कार वितरण सोहळा’ रविवार दि. २६ मार्च २०२३ रोजी सकाळी १०.३० वा. कळसुलकर इंग्लिश स्कूल, सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी…

कणकवली मतदार संघातील तीन नगरपंचायतींना तब्बल ५ कोटींचा निधी मंजूर

कणकवली नगरपंचायत १ कोटी ५७ लाख, देवगड १ कोटी ९३ लाख व वैभववाडी १ कोटी ५० लाख आमदार नितेश राणें कडून मतदारसंघात विकास कामांचा झंझावात कणकवली : गेल्या तीन वर्षात कणकवली विधानसभा मतदारसंघाचा बॅकलॉग भरून काढत असताना कोट्यावधी रुपयांचा विकास…

विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष मा श्री विशाल परब यांनी दिल्या मुख्यमंत्री चषक सिंधुदुर्ग कडावल क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा

सिंधुदुर्ग : विशाल सेवा फौंडेशन अध्यक्ष मा श्री विशाल परब यांनी मुख्यमंत्री चषक सिंधुदुर्ग कडावल इथे आयोजित क्रिकेट स्पर्धेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या त्यावेळी त्या ठिकाण कार्यकर्त्यांनी आशिया खंडातील सर्वात मोठे शिवगर्जना हे महानाटय आम्हा सिंधुदुर्ग वासीयांना दाखविल्या बदल आभार…

हिंदू नववर्षाच्या स्वागत यात्रेला कणकवलीत उस्फुर्त प्रतिसाद

आमदार नितेश राणे यांच्या सह नगराध्यक्ष समीर नलावडे सहभागी नव वर्षाच्या स्वागतासाठी कणकवलीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला कणकवली शहरातून निघालेल्या स्वागत यात्रेत कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे, हे नववर्षाच्या स्वागत यात्रेत स्वागत यात्रेचा बॅनर घेऊन सहभागी…

इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवाला प्रारंभ

आचरा : इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या रामनवमी उत्सवास गुढीपाडव्यापासून सुरुवात झाली आहे.सकाळी मंदिरासमोर गुढीउभारण्यात आल्यानंतर दुपारी वाजतगाजत कानविंदे यांच्या वाड्यावरुन श्रीरामाची उत्सव मुर्ती आणून मंदिरातील नंदीचौकावर प्रतिष्ठापना केली गेल्यानंतर या उत्सवाला सुरुवात झाली. निलेश सरजोशी आणि जोशी पुराणिक यांनी…

error: Content is protected !!