आचरा येथे स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा

आचरा– मंगळवारी १८एप्रिल २०२३रोजी श्री स्वामी समर्थ महाराज गृहमठ आचरा ( सुनील खरात यांच्या निवासस्थानी) पटेल स्वामिल नजिक, कणकवली रोड, आचरा येथे श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.यानिमित्त पहाटे ५.३० वाजता –श्रींना दुग्धाभिषेकसकाळी ७ वाजता –…

बाबासाहेबांना फक्त दलितांपूरतेच बंदिस्त करू नका

आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानात कवयित्री प्रमिता तांबे यांचे आवाहन कणकवली/मयुर ठाकूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३२ वा जयंती सोहळा हरकुळ बुद्रुक येथे विविध कार्यक्रमातून साजरा झाला. यावेळी कवयित्री तांबे प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर विकास मंचाचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान नवभारता साठी देणगी – डॉ. राजश्री साळुंखे

कणकवली /मयुर ठाकूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यक्तिमत्त्व हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते आज जगात ज्ञानाचे प्रतीक म्हणून डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला जातो तो सार्थ ठरतो. डॉ.बाबासाहेब हे अद्भुत प्रतिभा आणि बुद्धिमत्तेचे धनी होते. त्यांचे कार्य राष्ट्र निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये मोलाचे आहे…

कलमठ ग्रामपंचायतचा चिमुकल्यांसाठी समर कॅम्प चा अनोखा उपक्रम

मुलांमधील कलागुणांना ग्रामपंचायत देणार व्यासपीठ समर कॅम्प आयोजन करणारी कलमठ पहिली ग्रामपंचायत कलमठ ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक २६ व २७ एप्रिल रोजी समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून. २ दिवस चालणाऱ्या या कॅम्प मध्ये अनेक उपक्रम आणि हस्तकला मार्गदर्शन तज्ञ कंरणार…

सावंतवाडी शाळा नंबर ४ अंगणवाडीचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न

सरिता संजय भिसे आणि अक्षता अमित कुडतरकर यांना मानवाधिकार न्याय सुरक्षा संघटन तर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी शहरातील अग्रमानांकित जिल्हापरिषद प्राथमिक शाळा नंबर चार अंगणवाडी मध्ये बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.बालकांच्या सर्वांगीण प्रगती करिता सदर…

संत शिरोमणी श्री गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त सावंतवाडी तालुक्यांतील मळगाव ठिकाणी विवध कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी प्रतिनिधि संत शिरोमणी श्री गोरा कुंभार पुण्यतिथी निमित्त सावंतवाडी तालुक्यांतील मळगाव ठिकाणी मंगळवार 18 एप्रिल रोजी विवध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळीं मूर्ती पूजन दुपारी महाआरती, महाप्रसाद, 3वाजता महीलाचे व मुलाचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे.…

‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या अध्यक्षपदी कुलकर्णी

‘साहित्यप्रेमी भगिनी मंडळा’च्या अध्यक्षपदी अंजली कुलकर्णी यांची निवड झाली आहे. मंडळाच्या 2023-28 या वर्षातील पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड झाली. यामिनी रानडे (कोषाध्यक्ष), शलाका माटे (कार्यवाह), पल्लवी पाठक अनघा दळवी (सहकार्यवाह), कविता मेहेंदळे, चिन्मयी चिटणीस, वंदना धर्माधिकारी,रूपाली अवचरे, डॉक्टर कीर्ती मुळीक, श्रद्धा…

कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्याकडून बालोद्यानासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीचे अभिनंदन

कुडाळ : कुडाळचे माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी कुडाळ शहरामध्ये होत असलेल्या बालोद्यानासंदर्भात कुडाळ नगरपंचायतीचे अभिनंदन केले आहे. त्याबद्दल कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने सुद्धा माजी नगराध्यक्ष ओंकार तेली यांचे आम्ही आभारी आहोत. त्यांनी केलेल्या सूचनांची सुद्धा आम्ही भविष्यात पूर्तता करणार आहोत,…

सिंधुदुर्गातील महाविकास आघाडीची वज्रमूठ कायम राहणार !

महाविकास आघाडीच्या समन्वय समितीचे प्रमुख इर्शाद शेख यांचे प्रतिपादन भाजपला सिंधुदुर्गातून हद्दपार करणार : शेख भाजपला प्रत्येक ठिकाणी महाविकास आघाडीचा सामना करावा लागणार : अमित सामंत कुडाळ : महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची सभा आज कुडाळ एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे प्रमुख…

error: Content is protected !!