कणकवली नगराध्यक्षांनी केले नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांचे स्वागत

लोकाभिमुख काम करण्यासाठी दिल्या शुभेच्छा कणकवली चे प्रांताधिकारी म्हणून जगदीश कातकर यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज त्यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नगरसेवक व राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक बंडू गांगण…