बाबासाहेबांच्या राजकीय विरोधकांपेक्षा त्यांचे सांस्कृतिक विरोधक धोकादायक

कोल्हापूर येथील व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन कोल्हापूर “युगानुयुगे तूच अर्थात बाबासाहेब सर्वांचे” व्याख्यानाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व समाजासाठी आपले योगदान दिले.तरीही जातीच्या उतरंडीवरील सर्व समाजाने त्यांना आपले मानले नाही.असे झाले असते तर देशाच्या घराघरात बाबासाहेबांची जयंती…

आमदार नितेश राणे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन श्री सदस्यांची केली विचारपूस

सुरू असलेल्या उपचारांची रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती सिंधुदुर्ग ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात प्रखर उष्णतेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची आमदार नितेश राणे यांनी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल येथे जाऊन भेट…

वैभववाडी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सुरज पाटील, पोलीस नाईक मारुती साखरे “एसीबी”च्या जाळ्यात

20 हजार रुपयांची लाच घेताना अटक सिंधुदुर्ग जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर वैभववाडी पोलीस स्टेशन मध्ये तक्रारदाराच्या विरोधात 376 कलमांतर्गत गुन्हा दाखल करतो असे सांगून गुन्हा दाखल न करण्याकरिता 40 हजार रुपयांची लाच…

आमदार नितेश राणे यांनी एमजीएम रुग्णालयात भेट देऊन श्री सदस्यांची केली विचारपूस

सुरू असलेल्या उपचारांची रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून घेतली माहिती ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात प्रखर उष्णतेमुळे मृत्युमुखी पडलेल्या आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या श्री सदस्यांची आमदार नितेश राणे यांनी पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटल येथे जाऊन भेट घेतली.…

बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त २२ रोजी कणकवलीत विविध कार्यक्रम

कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे वीरशैव लिंगायत समाजातर्फे आवाहन लिंगायत समाजाचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवलीतील लिंगायत समाजाच्यावतीने शनिवार २२ एप्रिलला कांबळीगल्लीतील नियोजित लिंगायत समाज मंदिराच्या जागेत साजरी केली जाणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले…

कुडाळ एसटी आगाराला कुणी ‘वाली’च नाही!

एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न वाऱ्यावर कायमस्वरूपी आगार व्यवस्थापक नेमण्याची होतेय मागणी कुडाळ : सिंधुदुर्ग विभगाचा कुडाळ एसटी आगार हा नेहमीच समस्यांच्या गर्दीत असतो. या आगारात कधी बसेसची अपुरी संख्या तर कधी स्पेअर पार्टची कमतरता तर कधी चालक-वाहकांची कमतरता जाणवत असते. यामुळे…

कर वसुली सह अन्य उपक्रमात राज्यात कणकवली नगरपंचायत पहिली

राज्य शासनाकडून कणकवली नगरपंचायत चा प्रशस्तीपत्र देत गौरव नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या टीमवर्क चे फलित मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी स्वीकारला गौरव कणकवली नगरपंचायत च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नगरपंचायतची…

कुत्र्यांच्या शस्त्रक्रियेच्या नावाखाली कुडाळ नगरपंचायतीत लाखो रुपयांचा घोटाळा

भाजपा गटनेता विलास धोंडी कुडाळकर यांचा आरोप जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रकरणाची चौकशी व्हावी करण्याची मागणी कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीने भटक्या कुत्र्यांची निर्बिजीकरण आणि लसीकरणाची मोहीम घेतली. १७ दिवसात ५०० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली असा अहवाल दिला. पण या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचे…

कुडाळ येथे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपाचा पदाधिकारी संवाद मेळावा

कुडाळ : तालुक्यातील भाजपाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा शनिवारी २२ एप्रिल रोजी सकाळी १०.०० वाजता महालक्ष्मी हॉल, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह भाजपाचे प्रदेश सचिव, माजी खा. निलेश राणे, जिल्हाध्यक्ष राजन तेली, संघटन…

ब्रेन डेव्हलपमेंट बीडीएस परीक्षेत मुलांचे उज्ज्वल यश

कुडाळ : ८ जानेवारी २०२३ रोजी देशस्तरावर घेतल्या गेलेल्या बीडीएस या परीक्षेत कुडाळच्या पडतेवाडी शाळेतील इयत्ता तिसरीच्या मुलांनी उज्वल यश संपादन केले आहे.कु. दुर्वा रवींद्र प्रभू हिला ९७ गुण मिळून तिला सुवर्णपदक प्राप्त झाले. तिने जिल्ह्यात २ री व देशात…

error: Content is protected !!