कणकवली नगरपंचायत मध्ये बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी पुष्पहार अर्पण करत केले अभिवादन लिंगायत समाज बांधवांचे आराध्य दैवत श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती कणकवली नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते साजरी करण्यात आली. श्री बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांना अभिवादन…

नगरपंचायत च्या स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत राष्ट्रवादी नेते, नगरसेवक अबीद नाईक यांनी केला ईद साजरा

अनोख्या पद्धतीने ईद साजरा केल्याने स्वच्छता कर्मचारी सुखावले रमजान हा मुस्लिम बांधव धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र महिना मानला जातो. रमजान ईद चा सण हा मुस्लिम बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा कणकवली नगरपंचायत चे नगरसेवक अबिद नाईक यांनी रमजान…

तळवडे नेमळे रस्ता नूतनीकरण करणे या तीन किलोमीटर च्या कामासाठी 1 कोटी 40 लाख निधी मंजूर

शिवसेना तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांच्या प्रमुख उपस्थित तळवडे सरपंच सौ. वनिता मेस्त्री यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन महाविकास आघाडी सरकारच्या अर्थ संकल्प 2022 मधून तत्कालीन मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे साहेब व अर्थमंत्री अजित पवार, मंत्री तथा सावंतवाडी विधान सभा…

रविवारी कणकवली त” कृतज्ञ मी! कृतार्थ मी!!”चे प्रकाशन

कणकवली : नाटळ विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण महादेव वळंजु यांच्या” कृतज्ञ मी !कृतार्थ मी !!” या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता नगर वाचनालय सभागृह कणकवली येथे होत आहे.तळेरे येथील व्यासंगी डॉक्टर मिलिंद कुलकर्णी, जिल्हा परिषदचे…

त्रिंबक उपकेंद्र येथे शवपेटी ठेवण्यास हरकत घेतल्याने त्रिंबक ग्रामस्थ झाले आक्रमक

पोलीस निरीक्षक कोरे यांच्या मध्यस्थीने वाद क्षमला त्रिंबक गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यावर शवपेटीची गरज भासल्यास कणकवली मालवण गाठावे लागत होते ही गरज ओळखून ग्रामविकास समिती त्रिंबक यांनी निधी गोळा करत त्रिंबक गावासाठी शवपेटी खरेदी करत ग्रामपंचायत कडे सु्पूर्द केली…

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी भीती न बाळगता दक्षता घ्या !

प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांचे आवाहन सिंधुदुर्गनगरी :- सद्यस्थितीत वातावरणामध्ये वाढत चाललेल्या उन्हामुळे शरीरावर अनेक दुष्परिणाम दिसून येतात तर काहीवेळेस मृत्यूही ओढवला जावू शकतो. यावर भीती न बाळगता दक्षता घेण्याचे आवाहन प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी…

महिनाभर रमजान रोजे ठेवणाऱ्या चिमुकल्यांचा सरपंच संदिप मेस्त्री यांनी केला सत्कार

कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा स्तुत्य उपक्रम रमजान ईद निमित्त कलमठ सरपंच संदिप मेस्त्री व सदस्य यांनी घरोघरी जाऊन मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. कलमठ गावात गेली १५ वर्षे आम्ही मुस्लिम बांधवाना घरोघरी जाऊन शुभेच्छा देऊन आनंदात सहभागी होत…

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा धुडगूस

मेंगलोरच्या मासेमारी नौका निवती रॉक परिसरात मासेमारी करत असताना कारवाई कुडाळ : परराज्यातील अनधिकृत मच्छीमारांचा महाराष्ट्रातील सागरी जलक्षेत्रात धुडगूस घातला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळील महाराष्ट्राच्या सागरी जलदी क्षेत्रात शनिवारी सकाळी अनधिकृतपणे घुसखोरी करून मासेमारी करत असताना मासेमारी नौकेवर मत्स्य विभागाने…

विजयदुर्ग बंदरात संशयास्पद जहाज

जहाजावर पाकिस्तानी नागरिक असल्याच्या चर्चांना उधाण ?, विजयदुर्ग जेटीवरून आखाती देशासाठी जनावरांची बेकायदेशीर वाहतूक ? सिंधुदुर्ग ; मागील दोन दिवस विजयदुर्ग बंदरात ‘एमएसव्ही अलरशीद’ नावाचे जहाज आलेले होते. हे जहाज कशासाठी आले हे संशयास्पदरित्या या जहाजावरून कोणी आले तर नाहीत…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील २७ रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणावरून सिंधुदुर्गात येऊन घेणार योजनेचा आढावा जिल्हाधिकारी, राष्ट्रीयकृत व अर्बन बँक अधिकारी यांच्या घेणार बैठका भाजपा आमदार नितेश राणे यांच्या निमंत्रणा वरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पाटील हे गुरुवार २७…

error: Content is protected !!