राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल कणकवली नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांचा आमदार नितेश राणेंनी केला सत्कार

कणकवली नगरपंचायत चे यश जिल्ह्यात आदर्शवत आमदार नितेश राणे यांचे गौरव उद्गार कणकवली नगरपंचायत ने कर वसुली व विविध योजना उपक्रमांतर्गत नगरपालिका वर्गवारीत राज्यात पहिला क्रमांक येण्याचा बहुमान मिळवल्याबद्दल कणकवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांनी आज नगरपंचायत मध्ये भेट…

स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे यांच्यावर कारवाई करा !

नगराध्यक्षा आफ्रिन करोल यांची कुडाळ पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा काल, २५ एप्रिल २०२३ रोजी ११ वा. कुडाळ नगरपंचायत सभागृहात बोलविण्यात आली होती. या सभेस स्वीकृत नगरसेवक गणेश भोगटे हे दुपारी १२ वाजल्यानंतर उपस्थित झाले. नगरपंचायत…

बारसू येथे रिफायनरी विरोधात आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांची खा.विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी घेतली भेट

शिवसेना पक्ष ग्रामस्थांच्या खंबीरपणे पाठीशी असल्याचा दिला विश्वास सिंधुदुर्ग प्रतिनिधी

कणकवली व्यापारी संघटने कडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांचा सत्कार

नगरपालिका क्षेत्रात राज्यात प्रथम आल्याबद्दल व्यापारी संघटने कडून गौरव पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा कणकवली नगरपंचायतने विविध उपक्रमा अंतर्गत व कर वसुली मध्ये नगरपालिका वर्गवारी राज्यात पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल राज्य शासनामार्फत नुकताच कणकवली नगरपंचायत चा गौरव करण्यात आला. या बहुमनाबद्दल कणकवली…

नवनिर्वाचित प्रांताधिकार्‍यांनी घेतली आमदार नितेश राणेंची भेट

आमदार नितेश राणे यांनी दिल्या शुभेच्छा कणकवली चे नवनिर्वाचित प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी आज आमदार नितेश राणे यांची कणकवलीतील त्यांच्या ओम गणेश निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आमदार नितेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत तहसीलदार आर. जे. पवार…

सेवांगण मालवण येथे खगोलशास्त्रीय कार्यशाळेस प्रारंभ

मालवण : खगोलशास्त्राच्या प्रात्यक्षिक कार्यशाळेचा शुभारंभ काल बॅ. नाथ पै सेवांगणाच्या दादा शिखरे सभागृहात झाला.. ग्रह तारे नक्षत्रांची ओळख करून देण्यासोबतच दुर्बीण कशी हाताळावी याचेही प्रशिक्षण या कार्यशाळेत देण्यात येणार आहे. खगोलशास्त्र या विषयात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या कार्यशाळेत…

जयपूर-अत्रौली घराण्याच्या विख्यात शास्त्रीय गायिका विदुषी श्रीमती मंजिरीताई आलेगावकर दि. ३० एप्रिल रोजी सिंधुदुर्गात..

श्री राधाकृष्ण संगीत साधनाच्या शास्त्रीय गायन स्पर्धेचे करणार परिक्षण.. सावंतवाडी प्रतिनिधि श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग आणि स्वयंभू कला क्रीडा मंडळ आजगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राधाकृष्ण चषक 2023’ या संगीत उपक्रमाअंतर्गत सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्हा मर्यादित ‘शास्त्रीय गायन (हिंदुस्तानी ख्याल) स्पर्धेचे…

प्लास्टिक मुक्ती साठी कणकवली नगरपंचायत ची हटके स्टाईल

माऊली वस्तीस तर संघाची अनोखी संकल्पना मुख्याधिकाऱ्यांकडून या उपक्रमाचे केले कौतुक कणकवली नगर पंचायत स्वच्छ सर्वेक्षण २०२३ ,माझी वसुंधरा व DAY NULM माउली वस्तीस्तर संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने कणकवली नगर पंचायत येथे प्लास्टिक मुक्त कार्यक्रम अंतर्गत महिला बचत गट सदस्यांच्या…

कुडाळ नगरपंचायतची सर्वसाधारण सभा ठरली वादळी

विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल भाजपच्या आरोपाला काही सत्ताधारी नगरसेवकांचा पाठिंबा ? कुडाळ नगरपंचायत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह कुडाळ :कुडाळ शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नगरपंचायत प्रशासनाचे याकडे लक्ष वेधूनही प्रशासन बोटचेपी भूमिका घेत आहे. केवळ कागदी घोडे नाचवून वेळ मारून…

कणकवलीतील प्लॅस्टिक पिशव्या बाळगणाऱ्या विक्रेत्यांना 4 हजार रुपयांचा दंड

कणकवली नगरपंचायत ची धडक कारवाई मुख्याधिकाऱ्यांनी पुन्हा कारवाईचा दिला आहे इशारा कणकवली नगरपंचायत ने आज मंगळवार आठवडा बाजारा दिवशीच अचानक राबवलेल्या प्लास्टिक पिशव्या निर्मूलन मोहिमेत तब्बल 16 किलो हुन जास्त प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. तर जवळपास दहाहून अधिक विक्रेत्यांकडून…

error: Content is protected !!