कुडाळ एमआयडीसीत आग

कुडाळ ; कुडाळ एमआयडीसी येथील बलून कंपनीच्या बाजूला असलेल्या प्लॉट नंबर डी -४ मध्ये आज दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. या आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. यावेळी तेथील ग्रामस्थ अजित मार्गी यांनी ही आग विझवण्यास मदत केली.…

तर राणेंची लफडी बाहेर काढू!

ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख अतुल रावराणेंचा इशारा आमदार नितेश राणेंवर सडकून टीका आमच्या नेत्यांवर यापुढे राणेंनी आरोप केले तर सगळी लफडी बाहेर काढू. तसेच कोकणात यापुढे तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही. आ. नितेश राणे यांनी कोकणातील विकासाचे मुद्दे सोडून रोज…

सामाजिक कार्यात उद्योजक बंडया परब याचे कार्य मोलाचे !अभिनेते संजय खापरे

तळवडे येते बंड्या परब मित्रमंडळ आयोजित कार्यक्रम वेळी व्यक्त केलं मत सावंतवाडी प्रतिनिधि आज कलावंताच्या गुणांचा विकास होण्यासाठी रसिकवर्ग याच सहकार्य महत्वाचे असते .तळवडे गावातील सामाजिक युवा कार्यकर्ते बंड्या परब याचे सामाजिक, सांस्कतिक क्षेत्रात मोलाच सहकार्य असते असे मत नाट्य…

भाजपा प्रदेशाध्यक्षांकडून आमदार नितेश राणे यांचे कौतुक

खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तरादाखल केलेल्या टीकेचे केले समर्थन आमदार नितेश राणे यांनी आरोप केला आहे की उद्धव ठाकरे आजारी होते तेव्हा आदित्य ठाकरे यांनी बैठका घेतल्या.मुख्यमंत्री होण्यासाठी आदित्य ठाकरे यांना महाविकास आघाडीने विरोध केल्यामुळे माघार घेतली. नितेश राणे कधी…

अखेर जानवलीतील साईसृष्टी नजीक ट्रान्सफार्मर चे काम मार्गी

आमदार नितेश राणे यांनी या ठिकाणच्या नागरिकांना दिला होता शब्द सरपंच अजित पवार यांनी केला शुभारंभ कणकवली तालुक्यातील जानवली साईसृष्टी या ठिकाणी गेली काही वर्षे ट्रान्सफॉर्मर बसवण्याबाबत या ठिकाणच्या नागरिकांकडून मागणी केली जात होती. आमदार नितेश राणे यांनी याबाबत या…

डिगस सुर्वेवाडी येथे १ मे रोजी विविध कार्यक्रम

दशावतारी नाट्यप्रयोगाचे आयोजन कुडाळ :डिगस सुर्वेवाडी येथील श्री भवानी माता मंदिर येथील श्री भवानी मातेचा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. १ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.यानिमित्त जयभवानी उत्कर्ष मंडळ, मुंबई व जय भवानी प्रासादिक भजन मंडळ,…

आदित्य ठाकरेंना राणेंनी पुन्हा डिवचले!

समर्थन मिळवल्या शिवाय प्रकल्प दमटावणार नाही आमदार नितेश राणेंची माहिती उद्धव ठाकरे आजारी पडले आणि हॉस्पिटलमध्ये दाखल होते तेव्हा आदित्य ठाकरे आणि त्याचे मित्र दाओसला मज्जा मारत होते. वडील आजारी असताना आदित्य ठाकरे जसलोक मध्ये बसून स्वतः मुख्यमंत्री बनण्याचे प्लानिग…

एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यामंदिर परुळेचा दर्शन सामंत जिल्ह्यात दुसरा

कुडाळ :डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेत वेंगुर्ले तालुक्यातील अण्णासाहेब देसाई विद्यामंदिर परुळे या माध्यमिक प्रशालेने उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. या प्रशालेचे १२ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन ५ विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली…

आपली शाळा पुढे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया ! : राजाराम सावंत

बिबवणे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या नियोजित नूतन इमारतीचे भूमिपूजन कुडाळ : चांगल्या आणि दर्जेदार शिक्षणाबरोबरच शाळेची सुसज्ज तसेच पुरेशी इमारत हा शाळेच्या प्रगतीचा भाग आहे. याच विचारातून संस्थेने लक्ष्मीनारायण विद्यालयाच्या नूतन इमारत बांधकामाचा संकल्प हाती घेतला…

वेताळ बांबर्डेत विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर संपन्न

ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन कुडाळ ; ग्रामपंचायत वेताळ बांबर्डे आणि कोकण विद्यार्थी निधी ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्यक्तिमत्त्व विकास शिबिर ‘उत्कर्ष २०२३’चे आयोजन आज मांगल्य मंगल कार्यालय वेताळ बांबर्डे…

error: Content is protected !!