मालडी येथे श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार वर्धापन दिन 13 मे 2023 रोजी

श्री भावई देवी मंदिर जीर्णोद्धार 29 वा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 13 मे 2023 रोजी मौजे धाकटी मालडी (तालुका मालवण) येथे श्री भावई देवी मंदिराच्या पटांगणात संपन्न होणार आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.सकाळी 9.00 वाजता श्री भावई…