संभाजी ब्रिगेडच्या राज्यभरातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा ‘देवगिरी’वर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश;अजित पवार यांना संभाजी ब्रिगेडच्या शेकडो कार्यकर्त्यांचे समर्थन…

मुंबई – संभाजी ब्रिगेडच्या शेकडो आजी – माजी कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना समर्थन देत देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार…








