13 जानेवारी रोजी मसुरे केंद्र शाळेचे स्नेहसंमेलन..

मसुरे येथील श्री दाजी साहेब प्रभू गावकर केंद्र शाळा मसुरे नंबर एक या शाळेचे स्नेहसंमेलन शनिवार दिनांक 13 जानेवारी रोजी विविध उपक्रमाने होत आहे. यावेळी सकाळी साडेनऊ वाजता ईश स्तवन, स्वागत, प्रास्ताविक, हस्तलिखित प्रकाशन, बक्षीस वितरण, मान्यवरांचे सत्कार समारंभ. सायंकाळी…

व्यापारी संकुलन होणार, आमदार नितेश राणे यांनी दिले अभिवचन

आमदार नितेश जी राणे अप्पासाहेब पटवर्धन चौकातील माऊली मित्र मंडळाचे नामफलका समोर दाखल झाले क्षणी फटाक्यांची आतिषबाजी करून समस्त व्यापारी मित्र मंडळाचे वतीने स्वागत करण्यात आले, *काल दिनांक ११/०१/२०२४ रोजी माऊली मित्र मंडळ व संलग्न मित्र मंडळ जुना भाजी मार्केट…

प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी

मागासवर्गीय एज्युकेशन सोसायटी मांडकुली केरवडे-पंचक्रोशी संचलित प.पू. आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली-केरवडेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ १३ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ठीक ६.००वाजता सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क अधिकारी श्री दशरथ म. कोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली तर या कार्यक्रमाचे उदघाटन…

कुडाळ येथे राजमाता जिजाऊ (तारखे प्रमाणे) यांच्या प्रतिमेला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी

शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती (तारखे प्रमाणे) निमीत्त तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता चौक येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली…

पळसंब येथे संकल्प विकास यात्रेचे उत्साहात स्वागत

आचरापळसंब येथे संकल्प विकास यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत पळसंब चे सरपंच श्री.महेश वरक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,यावेळी पंचायत समिती कृषि विभाग चे विस्तार अधिकारी श्री.गोसावी साहेब उपस्थित होते,ग्रामसेवक श्री.अमित कांबळी यांनी…

राणेंनी भाजप मधली आपली “पत” दाखवावी!

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचे राणेंना आव्हान खासदार विनायक राऊत यांच्या मताधिक्या साठी युवासेना चा गाव दौरा केंद्र सरकारच्या माध्यमातून खासदार विनायक राऊत यांच्या पाठपुराव्यामधून झालेल्या प्रमुख कामांसह खासदार विनायक राऊत यांनी या मतदार संघाच्या विकासासाठी केलेल्या कामाच्या अनुषंगाने कणकवली…

कणकवलीची संस्कृती दाखवत, भव्य शोभायात्रेने पर्यटन महोत्सवास प्रारंभ

पटकीदेवी कडून शोभायात्रा महोत्सवस्थळी रवाना स्थानिकांच्या कार्यक्रमासहित अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांची आजपासून मेजवानी कणकवली पर्यटन महोत्सवास भव्य शोभा यात्रेने आज सायंकाळी प्रारंभ झाला. कणकवली शहरातील 17 प्रभागांचे चित्ररथ व पारंपारिक वेशभूषा तसेच कोकण सहीत कणकवलीच्या संस्कृतीचे दर्शन या शोभायात्रेतून करण्यात आले.…

अंबर गृहप्रकल्पाच्या नावाखाली 14 लाखांची फसवणूक प्रकरणी तेजस घाडीगावकर व एल्टन नरोन्हा यांना जामीन मंजूर

आरोपी तर्फे ऍड. प्रतीक साखळकर व ऍड. अक्षय चिंदरकर यांनी केला युक्तिवाद सन 2021 ते 2023 या कालावधीमध्ये गुन्ह्यातील आरोपी तेजस सागर घाडीगावकर, विनोद गिरधर परमार, एल्टन पीटर नरोन्हा , निलेश अवघडे यांनी एकमेकांचे संगनमताने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी मौजे जानवली…

साळीस्ते येथील बिबट्याच्या शिकार प्रकरणी संशयित आरोपीची जामीनावर मुक्तता

संशयित आरोपीच्या वतीने ऍड. राजेंद्र रावराणे, ऍड. गायत्री मालवणकर यांचा युक्तिवाद कणकवली – बिबट्याची शिकार केल्याच्या आरोपाखाली अटक आरोपी श्री. अनिल कणेरे याला सशर्त जामीनावर मुक्त करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री. टी. एच. शेख यांनी दिली. आरोपी तर्फे ऍड.…

error: Content is protected !!