सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षात घेतली उत्तुंग भरारी : नव्या कर्ज व ठेवीच्या योजनांचा समावेश!

साडेपाच हजार कोटींच्या उलाढालीचा टप्पा गाठला दुधाळ योजनेला संजीवनी! व्यापाराला चालना:मनीष दळवी आमची कार्यकारिणी विराजमान झाल्यावर आज दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटी वरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम…








