वैभववाडी रेल्वे स्टेशनचे सुशोभीकरणाचे काम मंजूर करा

आमदार नितेश राणे यांची केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याकडे मागणी कणकवली मतदारसंघातील वैभववाडी तालुक्यातील कोकण रेल्वे मार्गावरील वैभववाडी हे रेल्वे स्टेशन अत्यंत महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनची सद्या मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून स्टेशन परिसर तसेच जोड रस्ते…