खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिरापर्यंत जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा

माजी आमदार प्रमोद जठार यांच्या कार्यकारी अभियंत्यांना सूचना माजी आमदार प्रमोद जठार यांनी आज खारेपाटण बाजारपेठ ते कालभैरव मंदिर व मुंबई गोवा हायवेला जोडणाऱ्या रस्त्याची पहाणी केली. हा रस्ता पूरपरिस्थिती पाण्याखालील जात असून त्यावर उपाययोजना करण्यासंबंधीत सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता…