ब्रिगेडियर सुधीर सावंत यांची तळकटला भेट

हत्ती नुकसानीसंदर्भात लवकरच संयुक्त बैठक घेण्याचे दिले आश्वासन तळकट कोलझर परिसरातील हत्तींचा वावर व त्यांच्याकडून झालेल्या नुकसानीची माहिती घेण्यासाठी नुकतीच माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी तळकट गावाला भेट दिली.तेथील शेतकरी व माजी सैनिक मनोहर सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

मुणगेचे सुपुत्र प्रकाश लब्दे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर यांच्या वतीने आयोजन मला मिळालेला राज्यस्तरीय पुरस्कार हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझ्या सर्व सहकलाकारांचा आहे. तमाम मायबाप रसिक यांनी आमच्या पाठीवर मारलेली प्रेमाची थाप आहे. त्यामुळे ही रंगभूमीची सेवा आमच्याकडून अशीच घडत…

बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिर जत्रोत्सव ८ जुलै रोजी!

मालवण तालुक्यातील मसुरे गावची मूळमाया अशी ओळख असलेल्या बिळवस येथील श्री देवी सातेरी जलमंदिरचा आषाढ महिन्यातील देवीचा वार्षिक जत्रोत्सव ८ जुलै २०२३ रोजी संपन्न होत आहे. पावसाळ्यात होणारा हा एकमेव जत्रोत्सव असल्याने मोठ्याप्रमाणात मुंबईकर चाकरमानी, देवीचे राज्याबाहेरील भक्त सुद्धा या…

शिक्षकांनी घेतला वृक्ष संवर्धनाचा वसा

कुडाळात दळवी फाऊंडेशनचा स्नेहबंध कार्यक्रम रंगला सावंतवाडी : एस. आर. दळवी फाऊंडेशनच्या सिंधुदुर्ग टीचर्स टॉक फोरमच्या वतीने जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते शिक्षक बांधवांचा स्नेहबंध मेळावा रविवार दिनांक १८ जून रोजी सकाळी अकरा वाजता कुडाळ येथील मराठा समाज सभागृहात आयोजित केला…

आपला लढा पत्रकारांच्या हक्क व स्वातंत्र्यासाठी, एस. एम. देशमुख यांचे प्रतिपादनधुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर

सावंतवाडी प्रतिनिधी : ‘मराठी पत्रकार परिषदेचा लढा हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या विरोधात नसून हा लढा पत्रकारांच्या हक्कासाठी, स्वातंत्र्यासाठी सुरू आहे. पूर्वीपासून परिषद ही पत्रकारांच्या प्रश्नावर, हक्कावर, पत्रकारांच्या संरक्षणच्या मुद्द्यावर लढत आली आहे. येथून पुढेही हा लढा पत्रकारांच्या हितासाठी सुरू राहील,’…

युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांचा महान ग्रामपंचायतीस 28 जुन रोजी उपोषणाचा इशारा

सरपंच ग्रामपंचायत महान यांचा मनमानी कारभार बीएसएनएल द्वारे प्रस्तावित असलेल्या 4 जी टॅवर संदर्भात युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांनी 21-04-2023 रोजी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता सदर अर्जास 50 दिवसाचा कालावधी उलटुनही सरपंच ग्रामपंचायत महान यांच्या कडुन गावहीताचे…

धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना परिषदेचा उत्कृष्ट प्रसिध्दी प्रमुख पुरस्कार जाहीर

सावंतवाडी धुळे येथील ज्येष्ठ पत्रकार गो. पी. लांडगे यांना यंदाचा स्व. संतोष पवार उत्कृष्ट जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पुरस्कार जाहीर झाला आहे.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी आज ही घोषणा केली..मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांची आज…

भाजपच्या ” मोदी @ -9 ” अभियान अंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात टिफिन बैठक संपन्न

भारतीय जनता पार्टी सावंतवाडी शहर मंडलाचा अनोखा उपक्रम सावंतवाडी प्रतिनिधि सावंतवाडी येथे ” मोदी@९ “अभियान अंतर्गत सावंतवाडी शहर मंडलाच्या वतीने टिफीन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .बैठकीच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत नगराध्यक्ष संजु परब व शहर अध्यक्ष अजय गोंधावळे यांनी केले…

युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांचा महान ग्रामपंचायतीस 28 जुन रोजी उपोषणाचा इशारा

सरपंच ग्रामपंचायत महान यांचा मनमानी कारभार बीएसएनएल द्वारे प्रस्तावित असलेल्या 4 जी टॅवर संदर्भात युवासेना विभागप्रमुख शशांक माने यांनी 21-04-2023 रोजी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दाखल केला होता सदर अर्जास 50 दिवसाचा कालावधी उलटुनही सरपंच ग्रामपंचायत महान यांच्या कडुन गावहीताचे…

शिवसेने च्या वर्धापनदिन निमित्ताने खारेपाटण येथे वृक्षारोपण

—खारेपाटण शिवसेना विभाग यांचा उपक्रम येत्या सोमवारी 19 जून रोजी शिवसेनेचा 57 वा स्थापना दिवस आहे . यानिमित्ताने खारेपाटण येथे वृक्षारोपण करण्यात आले.खारेपाटण शिवसेना विभाग यांच्या वतीने हे वृक्षारोपण करण्यात आले.सामाजिक बांधिलकी जोपासत खारेपाटण येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना वर्धापनदिन साजरा…

error: Content is protected !!