मोदी आणि राणे हे कोकणच्या विनाशाचे कॉम्बिनेशन

मायनिंग, अणुऊर्जा आणि रिफायनरीसारखे विनाशकारी प्रकल्प रेटण्यासाठी नारायण राणेंना भाजपची उमेदवारी आमदार वैभव नाईक यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पलटवार दोन दिवसांपुर्वी राजापुरच्या सभेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी आणि राणे म्हणजे कोकण विकासाचे कॉम्बिनेशन असे वक्तव्य केले होते…

कलमठ येथे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ

जोरदार घोषणाबाजी देत विजयी करण्याचा केला निर्धार रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या कलमठ विभागातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव काशीकलेश्‍वर मंदिरात करण्यात आला. कलमठ विभागातून नारायण राणे यांना मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक…

तळेरे युवासेना शहरप्रमुख पदी आदित्य महाडिक यांची नियुक्ती

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्ती पत्र* शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये युवासेना पक्षवाढीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात येत…

रेल्वे स्टेशन बाहेर कोट्यावधींचा निधी खर्च मात्र रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्मवर छप्परच नाही!

कणकवली रेल्वे स्टेशन वरील गेले अनेक वर्षांचा हा प्रश्न सत्ताधारी मार्गी लावणार का? उन्हाळा व पावसाळ्यात रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय त्रास कोकण रेल्वेच्या कणकवली रेल्वे स्टेशनच्या बाहेरील भागाचे सुशोभीकरण व शेड सह अन्य अनेक कामे सध्या युद्धपातळीवर हाती घेण्यात…

राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्याकडून नारायण राणे यांचा झंझावती प्रचार दौरा

तालुक्यात अनेक ठिकाणी घेतल्या खळा बैठका राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात महायुतीच्या प्रचाराचा केला. झंझावाती दौरा करत नांदगाव,तरळे, खारेपाटण,येथे लोकसभा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ बैठका घेतल्या. त्यावेळी राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष राजू पावसकर,…

शिक्षणप्रेमी उभादांडावासियांचा येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या मतदारसंघात विद्यार्थ्यांचे शाळेसाठीच्या रस्त्याविना हाल राज्याचे शिक्षणमंत्री आणि आमदार श्री. दीपक केसरकर यांच्या विधानसभा मतदार संघात येणाऱ्या वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा या गावातील शेकडो लोकांनी येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा मोठा निर्णय घेतला आणि त्या सबंधीचे निवेदन आणि समर्थनार्थ…

आचरा येथे मतदान जागृती फेरी

आचरा–अर्जुन बापर्डेकरमतदान आपला हक्क तो प्रत्येकाने बजावा,लोकशाही बळकट करा अशा अनेक घोषणा देत, घोषवाक्य घेऊन आचरा हायस्कूलच्या मुलांनी प्रशाला ते आचरातिठा दरम्याने जागृती केली.यावेळी मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक घुटूकडे,तलाठीसंतोष जाधव, कोतवाल गिरीश घाडी पोलीस कर्मचारी मिनाक्षी देसाई, महाभोज सर,पारीपत्ये,शेलार यांसह अन्य…

खारेपाटण जिल्हा परिषद विभागातील शेर्पे मुस्लिम बांधवांचा महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना जाहीर पाठींबा

माझी जि प सदस्य बाळा जठार यांच्या पुढाकारातून घेण्यात आली बैठक माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा जठार यांच्या समवेत उपस्थितीत शेर्पे मुस्लिम वाडीत सभा घेण्यात आली. या सभेला वारगाव माजी उपसरपंच इरफान मुल्ला, कुरंगावणे उपसरपंच बबलू पवार, वारगाव उपसरपंच नाना…

कुंभारमाठ येथे शिवसेना इंडिया महाविकास आघाडीचे लोकप्रिय उमेदवार श्री विनायकजी राऊत यांच्या प्रचारास सुरुवात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ,इंडिया, महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारास कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राह्मण देव यांस नारळ ठेवुन पुष्पहार अर्पण करून जरीमरीवाडी येथुन प्रचारात सुरुवात करण्यात आली यावेळी श्री जरीमरीदेवी यांस नारळ ठेवून तसेच पुष्पहार अर्पण करून…

शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची उद्या माणगावात जाहिर प्रचार सभा

खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ करण्यात आले आहे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)- इंडिया – महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेनेची मुलूख मैदान तोफ नितीन बानुगडे पाटील यांची भव्य जाहिर प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. शनिवार…

error: Content is protected !!