सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन

सावंतवाडी – कारागृहातील बंदिवानही समाजाचाच भाग असल्याची जाणीव ठेवत सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने सावंतवाडीतील जिल्हा कारागृह वर्ग २ येथील बंदीवानांसाठी निःशुल्क आरोग्य व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तुरुंगातील बंदिवानासह अधिकारी व कर्मचारी यांची प्राथमिक तपासणी…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने १८ फेब्रुवारीला नवीमुंबईमध्ये अल्पसंख्याक विश्वास मेळावा…

मुंबई दि. १६ फेब्रुवारी -राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक सेलच्यावतीने शिक्षण, आरक्षण व संरक्षणाच्या प्रश्नावर राज्यस्तरीय ‘अल्पसंख्याक विश्वास मेळाव्या’ चे दिनांक १८ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता सिडको कन्वेक्शन सेंटर वाशी (नवीमुंबई) इथे आयोजित करण्यात आल्याची माहिती अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश निरीक्षक नजीब…

काजू उत्पादकांच्या आंदोलनास सावंतवाडी दोडामार्गसह कणकवलीत उस्फूर्त प्रतिसाद : काजूस हमीभाव द्या शासनाकडे मागणी

कणकवली तालुक्यातील काजू उत्पादकांच्या काजू हमीभाव मिळावा यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनानंतर कणकवली तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी साहेब. कृषिमंत्री केंद्र सरकार नवी दिल्ली तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित रावजी पवार, कृषिमंत्री धनंजय जी…

खनिज प्रतिष्ठान ट्रस्टच्या नियामक परिषद समितीच्या बैठकीत खनिकर्म निधीतील विकास कामांचा घेण्यात आला आढावा

खासदार विनायक राऊत आमदार वैभव नाईक यांनी दिल्या सूचना कणकवली प्रतिनिधी

आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतले आपत्तीकाळात बचावाचे धडे सिंधुदुर्गनगरी – कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 03 येथे विद्यार्थ्यांसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व नागरी संरक्षण दल, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणात शालेय विद्यार्थ्यांना…

केअर संस्थेचा दादरमधे शनिवारी १७ फेब्रुवारीला रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन

सामाजिक कार्यासाठी युवा मने घडविणारी केअर संस्था पंचविशीत केअर आणि वुई केअरच्या संयुक्त विद्यमाने रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन मुंबई – मुंबईसह महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थामधे पायाभूत भुमिका निभावणा-या प्रशिक्षित समाजकार्यकर्त्यांची फौज तयार करणा-या केअर -कमिटेड अँक्शन फाँर रिलीफ अँण्ड एज्युकेशन या…

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था,प्रक्रिया व्यापारी या सर्वांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू : मनिष दळवी

काजू उत्पादक शेतकरी, विकास संस्था,प्रक्रीया व्यापारी यांची ओरोस येथे सभा जिल्ह्यातील उत्पादित काजू आपल्या जिल्ह्यातच राहीला पाहिजे सिंधूनगरी (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील उत्पादित झालेला काजू हा आपल्या जिल्ह्यात राहिला पाहिजे व जिल्ह्यातील कारखानदारांना तो उपलब्ध झाला पाहिजे.आपल्या काजूला एकओळख असून एक…

स्वराज्य सप्ताह निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धा

विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी होण्याचे तालुकाध्यक्ष राजू पावसकर ,शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे आवाहन कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने स्वराज्य सप्ताह निमित्त कणकवली तालुकास्तरीय निबंध आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले आहे.शालेय 3 गटांत ही स्पर्धा विद्यामंदिर हायस्कुल कणकवली येथे 16 फेब्रुवारी…

युवासेनेने राबविलेल्या मोतीबिंदू शिबारा नंतर 80 रुग्णांच्या शस्त्रक्रिया यशस्वी

दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथील रुग्णांवर शस्त्रक्रिया युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या माध्यमातून युवासेनेतर्फे कणकवली विधानसभा मतदार संघात घेण्यात आलेल्या मोतीबिंदू शिबिरातील 80 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडल्या. दुसऱ्या टप्प्यात फणसगांव व वैभववाडी येथिल रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. युवासेनेच्या…

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कलमठ मध्ये रक्तदान शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने आयोजन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कलमठ माणिक चौक, बाजारपेठ या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. सकाळी 9 ते दुपारी 1 वाजता…

error: Content is protected !!