न्यू इंग्लिश स्कूल आचराचा निकाल १०० टक्के.

धी आचरा पीपल्स असोसिएशन संचलित माध्यमिक शालांत परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल आचराने घवघवीत यश संपादन करत १००टक्के निकाल लागला आहे. तर ९०टक्केच्या वर चार मुलांनी गुण मिळवीत शाळेचा लौकिक वाढवला आहे.या प्रशालेतून एकूण ७२ विद्यार्थी परीक्षेत बसले होते ते सर्वजण…








