मालवण रत्नागिरी बंद एसटी अखेर सुरु

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा पुढाकार मालवण आचरा मार्गे रत्नागिरी सकाळी साडे आठ वाजता जाणारी एस टी बस फेरी कमी भारमान आणि अपूरा कर्मचारी वर्गाच्या समस्येपाई बंद करण्यात आली होती. त्यामुळे याभागातून रत्नागिरीला जाणारे प्रवाशी, मुणगे देवगड येथे शाळेला जाणारे…








