नाटळ चे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चा हरिनाम सप्ताह 6 ते 14 फेब्रुवारी पर्यंत

विविध कार्यक्रमांचे करण्यात आले आहे आयोजन नाटळ गावचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरातील वार्षिक हरिनाम सप्ताह 6 ते 14 फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. पुढील आठ दिवस अवघा नाटळ गाव भक्तीरसात न्हावून निघणार आहे.गुरूवार…








