आचरा येथून बोरीवली बस फेरी चा शुभारंभशिवसेना जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि आचरा सरपंच जेरान फर्नांडिस,शिवसेना तालुका प्रमुख महेश राणे यांच्या प्रयत्नांना यश

आचरा कणकवली बोरीवली बस फेरीचा शुभारंभ आचरा तिठा येथे गुरुवारी दुपारी तीन वाजता सरपंच जेरान फर्नांडिस यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळीयावेळी तालुकाप्रमुख महेश राणे,,उपसरपंच संतोष मिराशी,जयप्रकाश परुळेकर,चावल मुजावर,पंकज आचरेकर,अभय भोसले,उदय घाडी, वाहतूक निरीक्षक प्रदिप परब,आचरा कंट्रोलर अनाजी गावडे,बोरीवली…








