अणाव येथे लोकसभागातुन बंधारे सप्ताहाला सुरुवात

कुडाळ पंचायत समिती, ग्रामसेवक-सरपंच संघ यांचा उपक्रम २७ नोव्हेंबरला होणार सप्ताहाची सांगता : १ हजार बंधाऱ्यांचे उद्दिष्ट कोणताही शासकीय निधी उपलब्ध नसताना कुडाळ पंचायत समितीच्या पुढाकारातून निव्वळ लोकसहभाग आणि श्रमदानातून वनराई आणि कच्चे बंधारे बांधकामाच्या सप्ताहाला आज अणाव-घाटचेपेड येथे सुरुवात…








