चिंदर भटवाडी शाळेत श्रीमद भगवतगीता पठण कार्यक्रम!

चिंदर गावचे आराध्य दैवत भगवती माऊलींच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळा चिंदर भटवाडीच्या वतीने श्रीमद् भगवतगीतेचा (संस्कृत आणि मराठी अनुवाद) पठण कार्यक्रमाचे आयोजन भगवती माऊली मंदिरात करण्यात आला होता. दीपप्रज्वजन, श्रीमद् भगवतगीता पूजन, मान्यवरांचे स्वागत करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कुरूक्षेत्रा…

आचरा बीचवर पर्यटकांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा ग्रामपंचायतच्या माध्यमातून करण्यात आली व्यवस्था

आचरा साततत्याने समुद्र किनाऱ्यावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन पर्यटकांची सोय व्हावी म्हणून आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था करण्यात आली. बैठक व्यवस्थेचे लोकार्पण आचरा सरपंच जेरोन फर्नांडीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही बैठक व्यवस्था व्हावी…

कणकवलीतील वकील संयोगिता राणे यांची नोटरी पदी नियुक्ती

कणकवली येथे वकिली व्यवसाय करणाऱ्या ऍड. संयोगिता संदीप राणे यांची नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.त्यांचे शिक्षण कऱ्हाड येथे झाले. तिथेच एल.एल.बी व एल.एल.एम.चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. विवाहानंतर त्या कणकवली येथे स्थायिक झाल्या आहेत. गेली १३ वर्ष त्या वकिली व्यवसाय…

ग्रामपंचायत सदस्य चावल मुजावर यांच्या सौजन्याने आचरा समुद्र किनारी बॅंच व्यवस्था

आचरा ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर उर्फ चावल मुजावर यांच्या पुढाकाराने आचरा समुद्र किनारी येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी बॅंचची व्यवस्था केली जात असून त्याचा लोकार्पण सोहळा रविवार ४मे रोजी आचरा बीच येथे संपन्न होत आहे.पर्यटकांना आकर्षित करणारया आचरा समुद्र किनारी पर्यटकांना बैठक व्यवस्थेसाठी…

सिंधुदुर्गात गौण खनिजाची मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर वाहतूक सुरु

माजी आमदार परशुराम उपरकर यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दखल घ्या अन्यथा न्यायालयात व लोकायुक्तांकडे दाद मागणार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वाळू आणि खडी आणि चिरे मोठ्या प्रमाणात गोवा राज्य आणि कर्नाटक राज्यात वाहतूक केली जात आहे. सदर वाळू वाहतूक करताना एका गाडीला आपल्याकडील…

फोर इडियट्स यांचे मायनिंग मध्ये लागेबंधे? माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे स्टेटस बनलाय चर्चेचा विषय

आज शिवसेना ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर माजी नगराध्यक्ष नलावडे यांचा निशाणा कणकवलीत आज शिवसेना ठाकरे गटाच्या पहिल्या फळीतील सर्व पदाधिकाऱ्यांची एकत्रित कासार्डे मायनिग या विषयावर पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये कासार्डे मायनिंग चा आका कोण? असा सवाल करत या…

वायंगणी धामणेवाडी येथे 10मे रोजी त्रैवार्षिक गोंधळ

मालवण तालुक्यातील वायंगणी धामणे वाडी येथील ब्राह्मण देव भवानी माता मंदिर येथे 9मे रोजी सत्यनारायण महापूजा तर 10 मे रोजी भवानी देवीचा गोंधळ होणार आहे.यानिमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.तरी या सोहळ्याचा सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन साळकर कुटुंबियांनी केले…

११ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राजकोट येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार अनावरण कणकवली – करंजे येथील गोवर्धन गो शाळेचे करणार उद्घाटन मालवण शहरातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवार दिनांक…

तब्बल 3 वर्ष रेशन धान्यापासून वंचित असलेल्या ओटव येथील वृद्धाला तहसीलदारांच्या कर्तव्यदक्षतेचा अनुभव

लाभार्थी व माजी सरपंच हेमंत परुळेकर यांनी तहसीलदारांचे मानले आभार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील ओटव या गावचे रहिवासी असलेले गिरीधर मनोहर गोवेकर या 60 वर्षीय वृद्धाला गेली 3 वर्ष रेशन धान्यापासून वंचित राहावे लागत होते. याबाबत गेले तीन वर्षे सातत्याने…

error: Content is protected !!