पालकमंत्र्यांच्या घरी जाणार हा रस्ता त्यांच्याच अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बंद !

पालकमंत्री आपल्या ओएसडी ना जाब विचारणार काय? माजी आमदार परशुराम उपरकर यांचा सवाल गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या आचरा रस्त्याचे व पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. या दुरावस्थेला तत्कालीन कार्यकारी अभियंता व पालकमंत्र्यांचे विद्यमान ओएसडी जबाबदार आहेत. याच कार्यकारी…








