नेरूर येथील तिरंगी भजन सामन्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद

रविवारी झालेल्या श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा सामन्याला भजनप्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री…

नेरूर येथील तिरंगी भजन सामन्याला रसिकांचा उदंड प्रतिसाद

रविवारी झालेल्या श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक रुपेश पावस्कर पुरस्कृत आमने-सामने तिरंगी भजनांचा सामन्याला भजनप्रेमी रसिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.श्री देव नागदा मारुती सेवा उत्सव मंडळ तसेच रणझुंजार मित्र मंडळ व उद्योजक श्री…

प्रतीक वेझरे याची खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२५ साठी निवड

प्रतीक बॅ.नाथ पै फिजिओथेरपी  कॉलेजचा विद्यार्थी नाशिक पंचवटी येथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आलेल्या आठ जणांच्या संघात कुडाळ येथील बॅ.नाथ पै फिजीओथेरपीचा विद्यार्थी प्रतिक मंगेश वेझरे याची निवड झाली असून तो…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या घराच्या नावावर दहा बोगस मतदारांची नावे नोंद!

प्रभाग क्रमांक 15 मधील भाजपा उमेदवाराची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रार कालच पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता उल्लेख ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या कणकवली येथील निवासस्थानी राहत असल्याचे भासून दहा बोगस मतदारांची नाव नोंदणी करण्यात आली…

उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार निलेश राणेंची तोफ आज कणकवलीत धडाडणार

कणकवली शहरविकास आघाडीच्या प्रचारार्थ सायंकाळी कॉर्नर सभा विरोधकांचा घेणार समाचार राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख उदय सामंत तसेच शिवसेनेची मुलुख मैदान तोफ व कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांची आज कणकवली सायंकाळी 7.30 वाजता कणकवली…

कणकवली नगरपंचायत चे कर्मचारी अमोल भोगले यांना पितृशोक

महसूल चे सेवानिवृत्त कर्मचारी बाळकृष्ण भोगले यांचे निधन कणकवली तालुक्यातील हळवल येथील रहिवासी बाळकृष्ण भोगले(वय 80)यांचे आज सकाळी आकस्मिक निधन झाले. कणकवली नगरपरिषदेच्या नागरी आजिविका विभागाचे (N.U.L.M.) सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल भोगले यांचे ते वडील होत.श्री.बाळकृष्ण भोगले हे महसूल विभागातून…

एसआरएम कॉलेजला डॉ. किरणकुमार बोंदर यांची सदिच्छा भेट

कुडाळ येथील कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित मुंबई विद्यापीठ संलग्न संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ येथे, कोकण विभागाचे सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थित प्राध्यापक, प्रध्यापकेतर वर्गाशी संवाद साधला.महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्मिता सुरवसे यांनी सहसंचालक डॉ. किरणकुमार…

हायवेवर बिबवणे येथे आढळली सात फूट लांबीची मगर

जलद बचाव पथकाने स्थानिकाच्या मदतीने पकडले मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे येथे शनिवारी मध्यरात्री एक मोठी मगर महामार्गावरून पलीकडे जात असताना बिबवणे येथील तरुणांना दिसली. त्यांनी सतर्कता दाखवून ते मगरीच्या मागावर राहिले. सर्व्हिस मार्गाकडील लोखंडी रिलिंगमुळे ती मगर पुढे न जाता…

५६ व्या इफ्फीसाठी फ्लाय91 अधिकृत देशांतर्गत विमानसेवा भागीदार

गोव्यात मुख्यालय असलेली प्रादेशिक विमान कंपनी फ्लाय91 ही गोव्यात सुरू असलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) अधिकृत देशांतर्गत विमान भागीदार आहे. हा लोकप्रिय महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत आयोजित केला जात असून देशभरातून आणि जगभरातून चित्रपटप्रेमी…

खारेपाटण हायस्कूलच्या मुलींचा ऐतिहासिक उंच भरारीचा प्रवास

लखनौ येथील स्काऊट गाईडच्या राष्टीय शिबिरासाठी विमानाने रवाना खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय, खारेपाटण या ग्रामीण भागातील प्रशालेमध्ये शिकणाऱ्या स्काऊट गाईड विभागातील या विद्यार्थिनींनी नवे क्षितिज गाठत यंदाच्या राष्ट्रीय शिबिरात सहभागी होण्यासाठी मार्गदर्शक शिक्षकांसमवेत नुकत्याच…

error: Content is protected !!