एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लास, कणकवलीचे नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये घवघवीत यश

कोल्हापूर येथे पार पडलेल्या प्रोएॅक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन २०२५ मध्ये एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस ,कणकवलीच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश प्राप्त केले आहे.एकूण ९ विद्यार्थी सहभागी झाले होते.यश गोसावी या विद्यार्थ्यांने तेरावा क्रमांक पटकावला.एन्टिटी प्रोएॅक्टिव्ह अबॅकस क्लासला हायस्ट मोटिव्हेशन आणि एन्थुसिअसम चा अवॉर्ड…

‘विद्युत वितरण ‘ चा जनतेच्या जीवाशी खेळ

उन्नेयी बंधाऱ्यावरील लोंबकळणाऱ्या वीज वाहिन्या धोकादायक ‘तिलारी ‘ कडून पत्रव्यवहार ; तरीही दुर्लक्ष लोंबकळणाऱ्या धोकादायक वीज वाहिन्यांकडे दुर्लक्ष करून विद्युत वितरण कंपनी सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ करत आहे.तेरवणमेढे येथील उन्नेयी बंधाऱ्यावरील खांब वाकल्याने ११ केव्ही लाईनच्या विद्युत वाहिन्या रस्त्यावर आल्याने धोकादायक…

युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा STS- 2025 परीक्षेला उत्स्फूर्त प्रतिसाद

आज रविवार 2 फेब्रुवारी रोजी आयोजित STS परीक्षेचे उद्घाटन मुख्य परीक्षा केंद्र ज्ञानदा शिक्षण संस्था संचालित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे मध्ये संपन्न झाला.ज्ञानदा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय श्री. बुलंद पटेल, गटशिक्षणाधिकारी श्री. कैलास…

रस्ते सजले वाटा मोकळ्या झाल्याआता वेध डाळपस्वारीचे इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी रविवार पासून

रविवार पासून सुरू होणारया इनामदार श्री देव रामेश्वर संस्थानच्या डाळपस्वारी मुळे गेले काही दिवस आचरा ग्रामस्थांमध्ये उत्साह संचारला आहे .रस्त्ये झाडून सडा रांगोळी घालून सजवले आहेत.काही ठिकाणी मंडप उभारत रस्ता दुतर्फा सुशोभिकरण करण्यात आले आहे.मालवण तालुक्यातील जागृत आणि प्राचिन शीवस्थानामुळे…

टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्या गाळमुक्त करणार!

पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते गाळमुक्त नदी उपक्रमाचा वरवडे येथे शुभारंभ येत्या काळात पूरस्थिती निर्माण न होण्याच्या दृष्टीने काम सुरू पूर परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नद्यांची पात्रे गाळ मुक्त होणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ वर्षानुवर्ष काढलेला नसल्याने नद्यांचा प्रवाह…

कणकवली तालुका पत्रकार संघाला मराठी पत्रकार परिषदेचा आदर्श पत्रकार संघ पुरस्कार प्रदान

हा सन्मान कणकवली तालुक्यातील सर्व पत्रकारांचा, अध्यक्ष: अजित सावंत मराठी पत्रकार परिषदेचा वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार कणकवली तालुका पत्रकार संघाला मिळाला. त्याचे वितरण शनिवार 1 फेब्रुवारी रोजी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख , विश्वस्त…

कवी संतोष खाडये (शोभासुत) यांचा नानिवडे ग्रामभूषण पुरस्काराने सन्मान

नानिवडे गावच्या सर्वांगीण विकासा साठी कार्यरत असलेल्या *नानिवडे ग्रामविकास मंडळ (रजि.) चा वर्धापनदिन सोहळा आणि स्नेहसंमेलन मुंबईत साजरे झाले. या वेळी विविध संस्कृतीक कार्यक्रम, विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी संपादक ,कवी संतोष खाडये यांना त्यांच्या साहित्यिक…

विद्यामंदिर हायस्कूल कणकवली ऑलिंपिक स्पर्धेत तालुक्यात सर्वप्रथम

अध्ययन संस्था मुंबई यांच्यामार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शालेय विज्ञान सुधार उपक्रम सुरू आहे. या उपक्रमा अंतर्गत इयत्ता आठवी व नववी ची ‘पेशी’ या घटकावर तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धा शिरगाव हायस्कूल येथे पार पडली. सदर स्पर्धेत विद्यामंदिर माध्यमिक प्रशाला कणकवलीने सर्वप्रथम क्रमांक पटकावला.…

देवगड मणचे येथील ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांच्या ओम गणेश निवासस्थानी केला प्रवेश देवगड येथील मणचे श्रीकृष्ण वाडी, गावठाणवाडी, व्हावटवाडी येथील ठाकरे सेनेचे अनेक कार्यकर्त्यांनी भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रवेश केला आहे. पडेल विभागात चालू असलेल्या विकास कामाचा धडाका बघून पक्षप्रवेश. पालकमंत्री नितेश…

सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाताना खलाशांनी आधार कार्ड बाळगणे अनिवार्य

मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाचे आदेश राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सागरी सुरक्षा ही अत्यंत महत्वाची आहे. सागरी सुरक्षा भक्कम करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व बंदरांवर मासेमारीसाठी जाणाऱ्या प्रत्येक खलाशाने क्यूआर कोडेड…

error: Content is protected !!