खारेपाटण येथे ७ फेब्रुवारी रोजी श्री स्वामी समर्थ यांच्या पालखीचे आगमन

श्री क्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे आगमन प्रतिवर्षी प्रमाणे याहीवर्षी शुक्रवार दी.७ फेब्रुवारी २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता श्री देव केदारेश्वर रवळनाथ मंदिर खारेपाटण येथे होणार असून भाविकांनी स्वामी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी समर्थ…








