आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर बिनविरोधसचिवपदी पंकज आचरेकर तर खजिनदार पदी जयप्रकाश परुळेकर

आचरा व्यापारी संघटनेच्या अध्यक्षपदी अर्जुन बापर्डेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.आचरा तिठा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभागृहात विद्यमान अध्यक्ष वामन आचरेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत हि निवड करण्यात आली. यावेळी आचरा सरपंच जेराॅन फर्नांडिस,मंगेश टेमकर,राजन पांगे,सुरेश हडकर,अजित घाडी, प्रफुल्ल…








