देवगड बंदरामध्ये एलईडी मच्छीमारी करणाऱ्या नौकेवर कारवाई

सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या न्यायालयात होणार सुनावणी १४ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७.३२ वाजता देवगडच्या समुद्रकिनारी 16°20.947N 73°09.812E या ठिकाणी मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी, श्री. मुरारी भालेकर (सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी, परवाना अधिकारी, मालवण), नियमित गस्त घालत असताना, महाराष्ट्राच्या…








