यंगस्टार मित्रमंडळाच्या महिला कबड्डी स्पर्धेचे उदघाटन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा चळवळीत यंगस्टार मित्रमंडळाचे योगदान मोठे आहे. हे मंडळ दरवर्षी कणकवलीत कबड्डी स्पर्धा आयोजित करीत असते. मंडळाचा हा क्रीडा विषयक उपक्रम कौतुकास्पद आहे. यंगस्टार मित्रमंडळाच्या कबड्डी स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर हे कबड्डीपटू खेळताना दिसतील, अशा विश्वास…

तोंडवळी ग्रामस्थ रस्त्यासाठी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

तोंडवळी ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला एकमुखी निर्णय मालवण तालुक्यातील तोंडवळी हा गाव नैसर्गिक आपत्ती मध्ये येतो. तोंडवळी गावा मध्ये जाणारा ऐकमेव रस्ता तोंडवळी फाटा ते महापुरूष मंदिर या रस्त्याची पूर्णतः दुर्दशा झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे गेली…

सावडाव महिला अत्याचार प्रकरणी तपासासाठी महिला पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करा!

संशयित आरोपींना जमीन मिळण्यासाठी पोलिसांकडून मुभा दिली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या महिला जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांनी वेधले पोलिस अधीक्षकांचे लक्ष कणकवली तालुक्यातील मौजे सावडाव येथील नयना सावंत व वैभव सावंत या दोन व्यक्ती माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात.…

संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकर यांचे क्रीडा क्षेत्रात लक्षणीय यश!

संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४ हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण केली आहे. या अभूतपूर्व…

घोडावतला रायझिंग स्टार ऑफ इंडिया पुरस्कार

गोवा इथे पार पडलेल्या प्राइड ऑफ इंडिया अवॉर्ड्स आणि लीडरशिप समिट 2024 -25 मध्ये संजय घोडावत ग्रुपच्या, घोडावत कंजूमर लिमिटेड ला ‘रायझिंग स्टार ऑफ इंडिया’ हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.स्टार रिफाइंड ऑइल या उत्पादनाने सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी,रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा…

कलमठ मध्ये 6 ते 10 मी रोजी रंगणार क्रिकेटचा महासंग्राम

1 लाख 11 हजार चे पहिले पारितोषिक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नावाजलेली क्रिकेट स्पर्धा अशी आहे या स्पर्धेची ओळख क्षात्रकुलोत्पन्न मित्रमंडळ कलमठ गावडेवाडी आयोजित भव्य दिव्य खुल्या डे-नाईट टेनिस बॉल ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा 2025 चे आयोजन 6,7,8,9, 10 मे 2025 रोजी गायत्री…

तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मीडिअम स्कूल च्या विद्यार्थ्यांचे उज्वल यश

तायक्वांदो असोसिएशन ऑफ सिंधुदुर्ग आणि नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात आलेल्या तायक्वांदो बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये नडगिवे येथील आदर्श एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल इंग्लिश मेडिअम स्कूल नडगिवे च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. ही बेल्ट परीक्षा…

वामनराव महाडिक विद्यालयात जिल्हास्तरीय उर्दु परिसंवाद संपन्न…विविध स्पर्धांचे आयोजन

उर्दु भाषेचा गोडवा जपण्याचे काम उर्दु शिक्षक करत आहेत: डाएट प्राचार्य राजेंद्र कांबळे. उर्दू शिक्षक चांगले काम करत आहेत.या परिसंवादाच्या निमित्ताने अप्रतिम वाचन साहित्यनिर्मिती केली आहे.थ्रीडी स्वरूपातील साहित्यनिर्मिती करून योग्य वाचन साहित्य निर्मिती केली आहे.उर्दू भाषेत गोडवा आहे, ही उत्कृष्ट…

जि. प.शाळा खारेपाटण रामेश्वर नगरच्या विद्यार्थ्याचे विविध स्पर्धा परीक्षेत सुयश

सन 2025 या वर्षांमध्ये शाळा खारेपाटण रामेश्वर नगरचे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा आणि इयत्ता चौथीची भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम परीक्षा या परीक्षांमध्ये मुलांनी सहभागी होऊन चांगले यश संपादन केले…

शिडवणे ग्रामपंचायती येथे तहसीलदार कार्यालयाचा गावभेट कार्यक्रम संपन्न

महाराष्ट्र शासन तहसीलदार कार्यालय, कणकवली यांच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत शिडवणे ग्रामपंचायतीमध्ये गावभेट कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.या कार्यक्रमात कणकवलीचे तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्यासह पाटील आणि मंडळ अधिकारी बावलेकर यांनी उपस्थिती दर्शविली. शिडवणेचे सरपंच रविंद्र शेट्ये आणि माजी वित्त…

error: Content is protected !!