आचरा ज्युनिअर कॉलेजच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेहमेळावा रंगला शिवा बीच रिसोर्टला….!

कॉलेज कट्टा परिवाराचा आनंद सोहळा आचरा समुद्रकिनारी आचरा ज्युनिअर कॉलेज 2000 – 2001 मध्ये प्रथमच 100 टक्के निकाल देणार्यां माजी विद्यार्थ्यांचा अर्थात कॉलेज कट्टा गृपचा पहिला स्नेह मेळावा आचरा पिरावाडी येथील निसर्गरम्य समुद्राच्या सानिध्यात शिवा बीच रिसॉर्ट येथे रंगला. तब्बल…








