पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश

हेल्पलाईन क्रमांक प्रदर्शित जनतेला मिळणार अधिकृत माहिती हेल्पलाईन क्रमांक जतन करण्याचे आवाहन पावसाळ्यात संभाव्य नैसर्गिक आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तत्काळ संपर्कासाठी संपर्क क्रमांक उपलब्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संबंधित विभागांनी आपत्ती नियंत्रण कक्ष सज्ज ठेवण्याचे आदेश पालकमंत्री नितेश राणे यांनी…







