प्रतिभा उर्फ माई माणगावकर यांचे निधन

बाजारपेठ आंबे आळी येथील रहिवाशी व कणकवली चे माजी सरपंच कै. सुरेश माणगावकर यांच्या पत्नी प्रतिभा सुरेश माणगावकर उर्फ माई (८०)यांचे बुधवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.गेली अनेक वर्ष कणकवली ग्रामपंचायतचे सरपंच असलेले कै. सुरेश माणगावकर यांच्यासोबत प्रतिभा उर्फ माई यांनी…








