मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत दळवी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

मुंबई विद्यापीठाने मार्च-एप्रिल महिन्यात घेतलेल्या तृतीय वर्षाच्या परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असून, यात विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी महाविद्यालयाने नेत्रदीपक यश संपादन केले आहे. महाविद्यालयाच्या सहापैकी पाच विभागांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ज्यामुळे त्यांनी गुणवत्तेची आपली उज्ज्वल परंपरा कायम राखली…








