भाजप कार्यकर्ते रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने खारेपाटण येथे १० एप्रिल रोजी खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रिय मंत्री व विद्यमान भाजप खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसा निमित्त दी.१० एप्रिल २०२५ रोजी खारेपाटण येथे माजी सरपंच तथा भाजप पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री रमाकांत राऊत यांच्या सौजन्याने मोफत नेत्र तपासणी शिबिर व…








