श्री रामेश्वर सार्वजनिक वाचनालयातर्फे ग्रंथप्रदर्शन आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

शेतीविषयक आधूनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने शेतीविषयक पुस्तकांचे प्रदर्शन आणिपर्यावरण संवर्धनाबाबत जागृती व्हावी म्हणून गेली नऊ वर्षे सतत वृक्षारोपण आणि ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करणा-याश्री रामेश्वर वाचन मंदिर आचरा तर्फे शनिवारी शेती विषयक पुस्तकांचे ग्रंथ प्रदर्शन तसेच कार्यकारिणी सदस्या श्रीम. वैशाली…








