प्राथमिक शिक्षक समितीचा वर्धापन दिन समाजाभिमुख उपक्रमांनी साजरा

कातकरी विद्यार्थ्यांना केले शैक्षणिक साहित्य वाटप महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कणकवलीच्या वतीने संघटनेचा ६३ वा वर्धापन दिन सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. संघटनेच्या ६३ व्या वर्धापन दिनानिमित्त २२ जुलै रोजी सकाळी ९ वाजता, संघटनेच्या कणकवली येथील नूतन कार्यालयात…

कणकवली शहरातील मोकाट गुरे व भटक्या कुत्र्यांसाठी स्वतंत्र पथक नेमून कारवाई करा!

मोकाट गुरे सोडणाऱ्या मालकांवरही दंडात्मक कारवाई करा भाजपा युवा मोर्चा शहर चिटणीस ऋतिक नलावडे यांच्यासह शिष्टमंडळाची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली नगरपंचायत हद्दीत विविध ठिकाणी आणि चौकाचौकातुन मोकाट सोडलेली गाय, म्हैस, बैल अशी गुरे जनावरे मुक्तपणे फिरत असून, काही ठिकाणी अशा जनावरांमुळे…

डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळेत देशी गोवंश संवर्धन व जतन दिन व वृक्षारोपण, जतन, संवर्धन व समृद्ध गोशाळा कार्यक्रम उत्साहात साजरा

डॉ. नागवेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या गोकुळ गोशाळा, तोंडवली येथे २२ जुलै २०२५ रोजी ‘देशी गोवंश संवर्धन व जतन दिन’ मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात देशी गायीच्या विधिवत पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमात देशी गाईंच्या संवर्धनासाठी जनजागृती, पौष्टिक चारा,…

सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू विक्रेता संघटनेकडून सीए झालेल्या श्वेता सामंत हिचा सत्कार

कठीण काळात मिळविलेल्या यशा बद्दल केले कौतुक सिंधुदुर्ग जिल्हा इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी नुकतीच सीए झालेल्या श्वेता सतीश सामंत हिची तिच्या कणकवली येथील निवासस्थानी भेट घेऊन तिचा सत्कार केला. कणकवली येथील निलिशा होम एप्लियन्सेसच्या सौ. मृणाल ठाकूर,…

आनंद लुटा पण स्वतःची काळजी घ्या – पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटकांना आवाहन

काचेच्या पुलामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला चालना मिळेल नापणे धबधब्यावर उभारला राज्यातील पहिला काचेचा पुल धबधबा सुशोभीकरण व काचेच्या पुलाचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले उद्घाटन बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावरती सिंधूरत्न योजनेतून उभारण्यात आलेल्या राज्यातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन मंत्री…

हळवल फाट्यावर कार पलटी होत अपघात

कार मधील दोघेजण गंभीर जखमी गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बीएमडब्ल्यू कार वरील नियंत्रण सुटल्याने या कारमधील तिघांपैकी दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना कणकवलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज मंगळवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात महामार्गावर हळवल फाट्यानजीक घडला. कारचालक…

परिश्रमातून मिळवलेले यश ही विद्यार्थ्यांची खरी ओळख

भालचंद्र महाराज शिष्यवृत्ती मार्गदर्शन वर्गाचा शुभारंभ वेळेचे योग्य नियोजन करून विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यश दूर नाही. परिश्रमातून मिळवलेले यशच तुमची खरी ओळख बनते. अभ्यासात सातत्य आणि आईवडीलांचा भक्कम पाठिंबा मिळाल्यानेच आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तम यश संपादन करू…

कणकवलीतील काशीविश्वेश्वर मंदिरात 31 जुलैपासून अखंड हरिनाम सप्ताह

कणकवलीतील श्री देव काशीविश्वेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार 31 जुलै ते 7 ऑगस्ट या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.गुरुवार 31 जुलै तेलीआळी मित्रमंडळ, शुक्रवार 1 ऑगस्ट महापुरुष मित्रमंडळ, शनिवार 2 ऑगस्ट पटकीदेवी मित्रमंडळ,…

स्मार्ट वीज मीटर विरोधात हरकुळ व भिरवंडे गावातील ग्रामस्थांची मा.आ.वैभव नाईक,सतीश सावंत यांच्यासमवेत कणकवली महावितरण कार्यालयात धडक

वीज ग्राहकांच्या परवानगी शिवाय स्मार्ट मीटर बसवू नका वैभव नाईक,सतीश सावंत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना ठणकावले

केंद्र शाळा साळिस्ते न.१ व शाळा साळिस्ते कांजिरवाडी नं २ येथे शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले वह्या वाटप

कट्टर राणे समर्थक विजय घरत व माजी ग्रा. पं, सदस्य मयुरेश लिंगायत यांच्या सौजन्याने कार्यक्रम संपन्न कट्टर राणे समर्थक,मलबार हिल समन्वयक, माजी शाखा प्रमुख विजय घरत यांच्या सौजन्याने व माजी ग्रामपंचायत सदस्य मयुरेश लिंगायत यांच्या पुढाकाराने साळिस्ते येथे केंद्र शाळा…

error: Content is protected !!