कुडाळात महसुल पथकाच्या गाडीवर डंपर घालण्याचा प्रयत्न

दोन डंपर चालकांवर फौजदारी गुन्हा दाखल कुडाळ : कुडाळ तालुक्यात अनधिकृत वाळू तपासणी दरम्यान एका डपंलचालकाने महसुली पथक असलेल्या एका कारवर डंपर घालण्याचा प्रयत्न करून या कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना नेरूर ते कुडाळ एमआयडीसी भागात शनिवारी…

ब्रह्मकुमारी तर्फे कुडाळ न. पं. मध्ये रक्षाबंधन

नातं जपण्याचा दिला संदेश कुडाळ : एखादं नातं जन्माचं असलंच पाहिजे असं नाही तर ते मनापासून जपलेलं नातं सुद्धा महत्त्वाचं असतं हाच संदेश देत ब्रह्मकुमारी संस्थेच्या वतीने कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांच्यासह मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांना रक्षाबंधन केले.रक्षाबंधनाचे निमित्त साधून…

आचरा येथे आयोजित नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

१०५ रुग्णांनी घेतला लाभआचरा–अर्जुन बापर्डेकरक्रांती दिनाच्या औचित्यावर आणि आचरा गावचे सुपुत्र राजन आचरेकर यांच्या वाढदिवसानिमित्त, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी शाखा आचरे, नॅब नेत्र रुग्णालयात देवगड डॉ. आठवले यांच्या सहकार्याने रामेश्वर हेल्थ क्लिनिक आचरा येथे आयोजित नेत्र चिकित्सा शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.…

आचरा पिरावाडी येथे हजारो दिव्यांच्या साथीने झाले हनुमान चालीसा पठण

आचरा-अर्जुन बापर्डेकरश्रावण महिन्यातील दर शनिवारी श्री तरुणसंघ दक्षिणवाडा व हनुमान मंदिर न्यास पिरावाडी यांच्या संयुक्त विद्यमाने हनुमान मंदिर दक्षिणवाडा येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम संपन्न होतो. या कार्यक्रमाची सांगता मंगलदिप सोहळ्याने शनिवारी करण्यात आली. सदर सांगता सोहळ्या वेळी हनुमान मंदिर…

न्यू इंग्लिश स्कूल आचरा या प्रशालेमध्ये क्रांती दिनानिमित्त देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा संपन्न

बारावी कॉमर्स, आठवी अ यांनी प्रथम क्रमांक मिळविलाआचरा-अर्जुन बापर्डेकरघी आचरा पीपल असोसिएशन संचलित न्यू इंग्लिश स्कूल कनिष्ठ महाविद्यालय आचरा या प्रशालेमध्ये 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिन साजरा करण्यात आला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांचे स्मरण…

कोकण रेल्वे मार्गावर १७ आणि १८ रोजी वीकेंड स्पेशल ट्रेन्स

प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पुढील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये ट्रेन क्रमांक ०१५०२/ ०१५०१ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष, ट्रेन क्रमांक ०१५०२ मडगाव जंक्शन लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष…

कवठी-चेंदवण मध्ये अवैध वाळू उत्खननावर कारवाई

महसूल विभागाने रॅम्प उध्वस्त केले तालुक्यातील कवठी व चेंदवण परिसरात कर्ली नदी पात्रात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खननावर महसूल विभागाने कारवाई केली आहे. या कारवाईत चेंदवण येथील वाळूचे सहा रॅम्प तर कवठी येथील दोन वाळूचे रॅम्प जेसीबीच्या सहाय्याने उध्वस्त करण्यात…

महिला शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखीसह आभार पत्र

आमदार निलेश राणे यांना महिला शिवसेनेच्या वतीने रक्षाबंधन लाडकी बहिण योजना राबवणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लाडक्या बहिणीकडून आभार पत्र व राखी भेट आमदार निलेश राणे यांच्या जवळ कुडाळ येथे सुपूर्त करण्यात आले. तसेच आमदार निलेश राणे यांना महिला…

कुडाळ रोटरीकडून चेंदवण हायस्कूलला वाॅटर प्युरिफायर

माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांचा पुढाकार रोटरी क्लब ऑफ कुडाळ कडून श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय चेंदवण येथे वाॅटर प्युरिफायर प्रदान करण्यात आला. यासाठी माजी अध्यक्ष डाॅ संजय केसरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी रोटरी क्लब ऑफ कुडाळ अध्यक्ष राजीव पवार,…

चेंदवण-कवठी गावात फळझाड रोपांचे वितरण

इनरव्हील क्लब कुडाळ आणि सौ. रेश्मा नाईक यांचा पुढाकार इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ व चेंदवण माजी उपसरपंच सौ रश्मी देवेंद्र नाईक यांचे पुढाकारातून चेंदवण कवठी गावातील ३०० महिलांना ६०० फळझाडे रोपांचे वितरण करण्यात आले. चेंदवण येथील श्री देवी माऊली माध्यमिक…

error: Content is protected !!