…तर सर्वस्वी MNGL कंपनी जबाबदार !

कुडाळ न. पं. ची MNGL ला कडक नोटीस भाजपा नगरसेवक, शिवप्रेमी नागरिक तसेच स्थानिक रहिवासी यांच्या वतीने कुडाळ मुख्याधिकारी यांच्याकडे केलेल्या लेखी मागणीनुसार MNGL कंपनीला कुडाळ नगर पंचायतने प्रत्यक्ष पहाणी करुन सूचना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे संपूर्ण कुडाळ शहरात MNGL चे…

वेताळ बांबर्डे येथून युवक बेपत्ता

कुडाळ : तालुक्यातील वेताळ बांबर्डे कदमवाडी येथील आबाजी वासुदेव कदम (23 ) हा युवक 15 डिसेंबर पासून बेपत्ता झालेला आहे. याबाबत त्याचे वडील वासुदेव आबाजी कदम यांनी कुडाळ पोलीस स्थानकात खबर दिली आहे.15 डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ वाजता आबाजी…

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जमीन व्यवहारात शासनाचा महसूल बुडविला

अनंत पिळणकर यांचा आरोप ; याचिका दाखल करण्याचा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नांदगाव वाघेरी येथील मार्केट यार्डच्या जमिनी खरेदी व्यवहारात सदर जमिनीचे सरकारी मूल्य ३ कोटी ४ लाख ४३ हजार रुपये असताना दुय्यम निबंधक श्रेणी १ कणकवली…

संजय घोडावत विद्यापीठात नाना पाटेकर यांची भेट

विद्यार्थ्यांसोबत साधणार संवाद संजय घोडावत विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी पर्व तयार झाले आहे. येत्या १७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.३० वाजता प्रख्यात अभिनेते, समाजसेवक आणि वास्तववादी दृष्टिकोनातून जीवनाकडे पाहणारे व्यक्तिमत्त्व नाना पाटेकर विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. अशी माहिती संजय घोडावत विद्यापीठाचे…

तळाशील येथील तेरेकर रापण संघाच्या होड्या जळून खाक

सुमारे 12 लाखाचे नुकसान तोंडवळी तळाशील येथील रस्त्यालगत ठेवलेल्या तेरेकर रापण संघाच्या होड्याना सायंकाळी चारच्या सुमारास आग लागली. लागलेल्या आगीत होड्या ठेवण्याच्या मंगरीसहित होड्या जळून खाक झाल्या. पर्यटनासाठी आलेल्या एका पर्यटकास आग लागल्याचे लक्षात येताच त्याने ग्रामस्थांना माहिती दिली. स्थानिकांनी…

नेरूर ठाकुरवाडी शाळेच्या जागेतील अतिक्रमण हटवा

मनसे प्रभारी तालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे यांची मागणी अतिक्रमण न हटविल्यास मनसे कायदा हातात घेणार गेले दोन-तीन महिन्यापासून नेरूर ठाकूरवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मालकीच्या जागेमधील रस्त्यावर अवैधरित्या झाडे लावून तसेच अनधिकृत गोठा बांधून अतिक्रमण झालेले आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये…

कणकवली नगरपंचायत निवडणुकीचा निकाल लांबला व मतदारांना मनस्ताप झाला!

काही उमेदवारांकडून मत कुणाला दिले याची मतदारांकडे चाचपणी “लक्ष्मी दर्शन” झाले पण हा मनस्ताप सहन होईना कणकवली नगरपंचायत ची निवडणूक नुकतीच पार पडली. आणि या निवडणुकीचा निकाल लांबला. त्याचा मनस्ताप मात्र सध्या काही प्रभागामधील मतदारांना सहन करावा लागत आहे. निकाल…

कासार्डे मधील युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी डॉ. अनंत नागवेकर डॉ. मयूर नागवेकर यांच्यावर गुन्हा दाखल

नागवेकर हॉस्पिटल तोडफोड प्रकरणी जमावातील सुमारे 50 जणांवर देखील गुन्हा दाखल अद्याप दोन्ही गुन्ह्यातील संशयीतांना अटक नाही कासार्डे येथील युवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कणकवलीतील नागवेकर हॉस्पिटल चे डॉ. अनंत नागवेकर व डॉ. मयूर नागवेकर यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात…

ॲड. राजीव बिले यांना कोकणरत्न पदवी प्रदान

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे प्रख्यात वकील ॲड. राजीव दत्ताराम बिले यांना स्वतंत्र कोकणराज्य अभियानांतर्गत कोकणरत्न पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली. हा पदवीप्रदान सोहळा मुंबई येथील आझाद मैदान मराठी पत्रकार भवन येथे संपन्न झाला.यावेळी स्वतंत्र कोकणराज्य अभियानचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे, वरिष्ठ…

error: Content is protected !!