सिंधुदुर्गातील अन्य अवैध व अनैतिक धंदे कधी बंद होणार हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे!

ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांचा सवाल महसूल मंत्री भेटले तो सावंतवाडीतील भाजपचा पदाधिकारी राजरोस मटका घेतो पालकमंत्री नितेश राणे यांनी काल जुगार अड्डयावर केलेल्या कारवाई बद्द्दल त्यांना उशिरा सुचलेल शहाणपण आहे. शिवसेना ठाकरेच्या सर्व पदधिकाऱ्यांनी यापूर्वी कित्येक वेळा पोलीस…








