अन्याया विरोधात लढण्यासाठी संघटित राहा – सावळाराम अणावकर

सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन मेळावा संपन्न अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी संघटनेशिवाय पर्याय नाही. आमच्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेने अन्याय व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवून यश मिळवले आहे. हेच सातत्य टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाने संघटित झाले पाहिजे. आपल्या संघटनेचे काम…

वाचन संस्कृतीच्या अभावामुळे समाजातील विवेक हरपला

वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा आजवर जे महापुरुष घडले ते केवळ शिक्षणामुळे आणि वाचनामुळे महात्मा फुले यांना शिक्षण घेण्यासाठी प्रचंड विरोध झालाच पण ते मोठ्या जिद्दीने शिक्षित झाले.…

ब्ल्यू डार्ट दरोडे प्रकरणी आरोपीची जामीनावर मुक्तता

ॲड. दत्ताराम राजीव बिले यांचा युक्तिवाद ब्ल्यू डार्ट कंपनीच्या कंटेनर वर दरोडा घालण्याच्या आरोपातून अटकेत असलेल्या राहुल अमित शिरसाट याची सत्र न्यायालयाने 50,000/- रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली आहे.ब्ल्यू डार्ट कंपनीचा कंटेनर गोवा राज्यात जात असताना त्याचा पाठलाग करून दगड फेक…

केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी घालवला निसर्गाच्या सानिध्यात एकदिवस

नाही पुस्तक नाही शाळा निसर्गाच्या सानिध्यात हवे तेवढे खेळा म्हणत तोंडवळी येथील समुद्र किनारी केंद्र शाळा आचरे नं 1 च्या मुलांनी एक दिवस रमत निसर्गाचा आनंद घेतला.यावेळी आचरा सरपंच जेरोन फर्नांडिस, व्यावसायिक महेश राणे आदींनी भेट देत मुलांचा उत्साह वाढविला.केंद्र…

मुंबई महानगरपालिकेच्या विजयानंतर कणकवलीत महायुतीचा जल्लोष

खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्यासह नेते पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीच्या वतीने कार्यकर्त्यांकडून कणकवली येते महानगरपालिकेच्या विजयाचा आज जल्लोष करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेसह राज्यात असंच महानगरपालिकांवर भारतीय जनता पार्टी…

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती,…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा केएलई युनिव्हर्सिटीमध्ये सर्वोत्कृष्ट प्रकल्प

केएलई टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी येथील संगणकशास्त्र (CSE) व संगणकशास्त्र (AI) विभागांच्या वतीनेमंथन 2.0 – आंतरशालेय आयडिएथॉन व हॅकथॉन या प्रतिष्ठित स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सदर स्पर्धा…

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा आडवली नं. 1 शाळेचा अनोखा उपक्रम

गणितीय पतंग महोत्सवातून सोडविल्या गणितीय क्लिष्ट संकल्पना रंजक पद्धतीने सूर्याच्या उत्तरायणाचा प्रारंभ या भौगोलिक घटनेच्या निमित्ताने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्याचा आनंद अनुभवत गणितातील चौरस आणि त्याच्याशी संबंधित लांबी, रुंदी यांचे मापन परिमिती, क्षेत्रफळ आणि काटकोन त्रिकोणाचे गुणधर्म आनंददायी पद्धतीने…

नामनिर्देशन पत्र भरताना जास्तीत जास्त चार व्यक्तींनाच प्रवेश

वाहन संख्येवर सुद्धा निर्बंध सहा. निवडणूक अधिकाऱ्यांनी जाहीर केले निर्देश जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत. दि. १६ जानेवारी ते २१ जानेवारी दरम्यान नामनिर्देशन पत्र भरली जाणार आहेत. त्यासाठी कुडाळचे तहसिदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन…

कणकवली शहरातील उद्यानांमध्ये प्रेमीयुगुलांचा असलेला वावर रोखा!

नगरसेविका मेघा गांगण यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी कणकवली शहरातील सर्व उद्यानांमध्ये सीसीटीव्ही बसवणार मुख्याधिकाऱ्यांचे मेघा गांगण यांना आश्वासन कणकवली शहरातील सर्व उद्यानांची तातडीने दुरुस्ती करत सुशोभीकरण करा. तसेच या उद्यानांमध्ये नवीन झाडे लावा. अनेक उद्यानांमध्ये दररोज सकाळी 7 वाजल्यापासून प्रेमी युगुलांची…

error: Content is protected !!