जि. प. प्राथमिक शाळा वायंगणी येथे भाकरी डे संपन्न

वा्यंगणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापक श्री स्वप्नील सावळे यांच्या मार्गदर्शनाखाली आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत काल “भाकरी – डे ” उत्साहात संपन्न झाला.“भाकरी – डे या उपक्रमात शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तर शाळेच्या शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांनी छान व…








