धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबई च्या अध्यक्षपदी डॉ प्रदीप मिराशी तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी बिनविरोध

आचरा–अर्जुन बापर्डेकर धी आचरा पीपल्स असोसिएशन मुंबईची सर्वसाधारण सभा मुंबई येथे संपन्न झाली. यावेळी झालेल्यानिवडणुकीत सर्व सदस्यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली.संस्थेच्या अध्यक्ष पदी डॉ. प्रदीप शिवराम मिराशी तर कार्याध्यक्ष पदी प्रदीप गोपाळराव परब मिराशी यांची फेर निवड झाली.उपकार्याध्यक्ष पदी…

कणकवलीतील महामार्गाचे खड्डे पेव्हर ब्लॉकने बुजवण्यास सुरुवात

कार्यकारी अभियंत्यांनी काही दिवसापूर्वी दिली होती ग्वाही गणेश चतुर्थी पूर्वी महामार्ग खड्डेमुक्त करण्याची केली जाते मागणी कणकवली शहरासह महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे बुजवण्याचे काम पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून महामार्ग प्राधिकरण कडून हाती घेण्यात आले आहे. कणकवली शहरात गांगो मंदिर सह…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण येथे खड्यांचे साम्राज्य

अपघात होण्याची दाट शक्यता महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण रामेश्वर नगर येथे सद्या महामार्ग रस्त्यावरच अनेक ठिकाणी खड्यांचे साम्राज्य पसरले असून नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.तर यामुळे भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता असून या…

सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्गात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ !

राष्ट्र-धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी गुरुपौर्णिमा महोत्सवात सहभागी व्हा सनातन संस्थेचे आवाहन हिंदु धर्मातील अद्वितीय आणि श्रेयस्कर परंपरा म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ! गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालू आहे; परंतु आजचे युग हे धर्मयुद्धाचे आहे. संपूर्ण पृथ्वीवर…

कणकवली – कसवणात ठाकरे सेनेला धक्का

सरपंच मिलिंद सर्पे यांचा कार्यकर्त्यांसमवेत भारतीय जनता पार्टीत प्रवेश पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झाला भाजपात प्रवेश कणकवली तालुक्यातील कसवण गावचे सरपंच मिलिंद सर्पे व अन्य सहकाऱ्यांनी मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या…

करंजेतील ग्रामस्थांचा भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणेंनी केले स्वागत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यामध्ये धक्का कणकवली तालुक्यातील करंजे येथील ठाकरे गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षाच्या माध्यमातून होणाऱ्या विकास कामांचा आढावा घेत भारतीय जनता पार्टी पक्षात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला…

न्यू इंग्लिश स्कूल आचरा चा गुणगौरव सोहळा संपन्न

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा विद्यार्थी गुणगौरव सोहळा स्थानिक स्कूल समिती अध्यक्षा निलिमा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी समिती सदस्य राजन पांगे, अर्जुन बापर्डेकर,तंत्र व विकास केंद्राचे रघुनाथ पाटील, मुख्याध्यापक गोपाळ परब,उपमुख्याध्यापक अंकुशराव घुटूकडे,जाधव,यांसह अन्य शिक्षक,पालक…

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद परब यांचे निधन

हळवल गावचे मानकरी व प्रतिष्ठित नागरिक गोविंद यशवंत परब (रा. हळवल परबवाडी, वय 85 ) यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गोविंद परब हे हळवल गावचे प्रमुख मानकरी होते. अत्यंत मनमिळावू आणि सुस्वभावी व्यक्ती म्हणून ते परिचित होते. त्यांच्या…

असलदे सोसायटी बॅंक स्तर व संस्था पातळीवर १०० टक्के कर्ज वसुलीत अव्वल

कणकवली तालुक्यात ३७ विकास संस्थांमध्ये असलदे सोसायटी ठरली एकमेव पात्र शेतकरी सभासदांच्या सहकार्यामुळे संस्थेची प्रगती चेअरमन भगवान लोके यांचे प्रतिपादन कणकवली तालुक्यात श्री रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदे या संस्थेच्या माध्यमातून गावातील शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने भात पिक…

झाड पडल्याने कणकवली शहरात घराचे नुकसान

नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून झाड हटवले कणकवली शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे गणपती साना परिसरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असलेल्या नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. ही घटना…

error: Content is protected !!