मुंबई – गोवा महामार्गावर पीठढवळ पुलावर बोलेरो पिकअप गाडीला अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर पावशी येथे पीठढवळ पुलावर मासे वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप गाडीला अपघात होऊन पलटी झाली आहे. हा अपघात सायंकाळी ४.५० वाजण्याच्या सुमारास झाला.MH. 08.AP.3821.ही गाडी रत्नागिरी वरून गोव्याच्या दिशेने जातं होती. मात्र गाडी चालकाला पिठढवळ पुलावरील वळणाचा अंदाज न…

कोकणातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं !

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचं आवाहन कुडाळ कॉनबॅक संस्थेला दिली भेट महाराष्ट्र शासनाने देशात पहिल्यांदा बांबू धोरण राबवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार ५० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळे बांबू पिकाला महत्व आलं आहे. तापमान वाढीचा फटका…

चिंदर गावच्या ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण कामाचा शुभारंभ

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते झाला शुभारंभ चिंदर गावच्या पर्यटन दृष्ट्या विकासात महत्वपूर्ण ठरणा-या ऐतिहासिक शिवकालीन तलावाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनीप्रत्येक गावाने आपल्या गावची एकी टिकवण्यासाठी राजकीय व्यासपीठ…

जुनाट वटवृक्ष फांदी तोड प्रकरणी कुडाळात वृक्षमित्र एकवटले

फांदी तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांनी कारवाईसाठी घेतली दोन दिवसांची मुदत शहरात जिजामाता चौकात दीडशे वर्षे जुन्या वटवृक्षाची फांदी तोडल्याप्रकणी कुडाळमधील वृक्षप्रेमी एकत्र आले आहेत. त्या वृक्षप्रेमी नागरिकांनी आज कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची भेट घेतली. या…

राकेश परब मित्रमंडळ आयोजित चुनवरे महोत्सव २०२५

मालवण : गुरुवार दिनांक २५ डिसेंबर २०२५ रोजी राकेश परब मित्रमंडळाच्या वतीने चुनवरे महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दिनांक २५, २६ व २७ डिसेंबर असा तीन दिवस चालणार असून या महोत्सवामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार…

संजय घोडावत विद्यापीठात ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ नाविन्यपूर्ण व प्रबोधनात्मक मार्गदर्शनाने विद्यार्थी मंत्रमुग्ध

संजय घोडावत विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘दिलखुलास विथ नाना पाटेकर’ या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात अभिनेते व समाजसेवक नटसम्राट नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना विचारांची नवी दिशा दिली. कार्यक्रमाची सुरुवात नाना…

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे रोबोटिक्स मध्ये घवघवीत यश

संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी Inventra 2025 – महाराष्ट्रातील सर्वात मोठी राज्यस्तरीय रोबोटिक्स स्पर्धा व प्रकल्प प्रदर्शन या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केले. ही स्पर्धा शुक्रवार, दि. 12 डिसेंबर 2025 रोजी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील दीक्षांत सभागृहात पार…

सप्तशक्ति संगम कार्यक्रमाचे आयोजन

सुशीला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न संघशताब्दीपूर्ती निमित्त विद्याभारती अखिल भारतीय शिक्षा संस्थानने आयोजित केलेला सप्तशक्ति संगम हा कार्यक्रम दिनांक ६ डिसेंबर २०२५ रोजी विद्याभारती कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा आणि सुशीला शिशुवाटिका, हिंदू कॉलनी कुडाळ यांच्या संयुक्त…

केंद्रस्तरीय व प्रभाग स्तरीय बाल, कला, क्रीडा स्पर्धेमध्ये साकेडी शाळेचे घवघवीत यश

विविध गटातील स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मारली बाजी जानवली केंद्रस्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव मध्ये जिल्हा परिषद शाळा सरस्वती विद्या मंदिर साकेडी नंबर 1 च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. साकेडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या या दैदिप्यमान कामगिरीबद्दल…

कला उत्सवामध्ये पाट हायस्कूलचे यश

पाटकर वर्दे कॉलेज आयोजित कला उत्सवामध्ये विविध कला प्रकारात पाट हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये पेंटिंग, वेशभूषा, अभिनय, रिल्स मेकिंग, निबंध स्पर्धा असे विषयाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. यामध्ये पाट हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी सर्वच कलाप्रकारात यश मिळविले.ऋग्वेद कुसाजी कांबळी, प्लेट…

error: Content is protected !!