न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचराचे जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

मालवण तालुक्यातील न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आचरा येथील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेत उत्तुंग यश संपादन केले आहे. या स्पर्धेत कु. समर्थ जितेंद्र घाडी याने ४०० मी. धावणे (द्वितीय) कु. आशीर्वाद प्रमोद सातपुते याने ८०० मी. धावणे (प्रथम)…

रामेश्वर वाचन मंदिर येथे वाचन प्रेरणा दिवस विविध कार्यक्रमानी संपन्न

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा या संस्थेने माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिन अर्थात वाचन प्रेरणा दिन दर्जेदार पुस्तकांच्या ग्रंथ प्रदर्शनाने आणि वाचन आहे प्रवास सुंदर अर्थात संस्थेकडून गौरविलेले चोखंदळ वाचक आणि आजीव सभासद विध्यार्थी यांच्या वाचन…

श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिन साजरा….!

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती सार्थ रितीने जतन करण्यासाठी 15 ऑक्टजन्मदिवस ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा कर श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदर येथे वाचन प्रेरणा दिना निमित्त आयोजित ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष…

घरकुल लाभार्थ्यांना तातडीने ५ ब्रास मोफत वाळू द्यावी

तेंडोली ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी होत असलेला दबाव आणि घर बांधणीसाठी वाळू व चिऱ्यांची असलेली अनुपलब्धता या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील तेंडोली येथील ग्रामस्थांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदन दिले. शासनाच्या धोरणानुसार घरकुल…

खारेपाटण पं. स. साठी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेमधून महेश कोळसुलकर इच्छुक

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण येणाऱ्या खारेपाटण पं. स. व जि. प सदस्य पदाच्या निवडणुकी साठी खारेपाटण-तळेरे विभागात इच्छुक उमेदवारांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळतं आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण…

खारेपाटण जि. प. साठी भाजपाकडून अस्मि लाड इच्छुक

खारेपाटण मध्ये जि. प. उमेदवारी साठी चढाओढ सुरु खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून सौ. अस्मि प्रशांत लाड भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघातून वायंगणी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. अस्मि प्रशांत लाड यांनी…

खारेपाटण पं.स. साठी निशा गुरव इच्छुक

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदार संघाचे आरक्षण नुकतेच जाहीर झाले असून यामुळे मतदार संघात इच्छुक असलेल्या उमेदवारांना मनासारखे आरक्षण न पडल्यामुळे निराशा मिळाली तर नव्या इच्छुक…

खारेपाटण जि. प. साठी भाजपाकडून आरती गाठे इच्छुक

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सदस्य पदाच्या आरक्षण सोडती सोमवारी पार पडली. आरक्षणामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाले असून काहींना नव्याने संधी चालून आली आहे.सोमवारी जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिशय महत्वाचा समजला जाणारा खारेपाटण जिल्हा…

कुडाळमध्ये आढळला दुर्मिळ ‘पट्टेरी पोवळा’ साप

३ फुटांहून अधिक लांबीचा सर्प सिंधुदुर्गची जैवविविधता पुन्हा अधोरेखित कुडाळ : तालुक्यातील नारूर (कडावलं रेंज) येथे ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वाजता, ३ फुटांहून अधिक लांबीच्या (सुमारे ९६ सेंमी) एका विषारी सापाचे यशस्वी रेस्क्यू करण्यात आले. सुरुवातीला हा साप…

error: Content is protected !!