असलदे सोसायटीच्या 101 शेअर्स धारकांना 10 टक्के लाभांश वाटप

ना नफा ना तोटा तत्वावर चालणारी संस्था सलग 4 वर्षे नफ्यात संस्थेची उलाढाल पोहोचली 81 लाखांवर चेअरमन भगवान लोके यांची माहिती श्री रामेश्वर विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि., असलदे या संस्थेला चालु आर्थिक वर्षात 1 लाख 76 हजाराचा नफा झाला…

जिल्हयातील ३.६० लाख वीज ग्राहकांवरचा अमानुष अन्याय थांबवा

वीज ग्राहक संघटनेची महावितरणकडे मागणी स्मार्ट मित्र बसविण्यास तीव्र विरोध स्मार्ट मीटर विरोधातील वीज ग्राहकांचा रोष आता वाढू लागला आहे. ग्राहकांच्या संमतीशिवाय हे स्मार्ट मीटर घरोघरी बसविले जात आहेत. या मीटरमुळे वीजबिलात दुपटीने आणि तिपटीने वाढ होऊन ग्राहक हैराण झाला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४३ हजार शेतकऱ्यांसाठी ९० कोटींचा पीक विमा वितरित होणार

पालकमंत्री नितेश राणे यांचा पाठपुरावा असल्याने दिवाळी पूर्वी जमा होणार रक्कम प्रातिनिधिक स्वरूपात रक्कम वितरण ​सिंधुदुर्ग जिल्हा अधीक्षक कृषी विभाग आणि भारतीय कृषी विमा कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबीया बहार २०२४/२५…

खारेपाटण पं. स. साठी शेखर कांबळे इच्छुक

खारेपाटण व तळेरे पंचायत समिती मतदार संघ सदस्य पदाचे आरक्षण सर्वसाधारण येणाऱ्या खारेपाटण पं. स. व जि. प सदस्य पदाच्या निवडणुकी साठी खारेपाटण-तळेरे विभागात इच्छुक उमेदवारांची चढाओढ आपल्याला पाहायला मिळतं आहे.जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आरक्षणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

नाटळ सहकारी सेवा सोसायटीच्या वतीने विविध उपक्रम

विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थी व शेतकऱ्यांचा सत्कार गावातील तरुनांना उद्योजक बनण्याची सुवर्णंसंधी मिळावी या हेतूने त्यांना व्यवसायासाठी संस्था कर्ज वाटप परत आहे. याचा फायदा घेत तरुणांनी व्यवसायात वृद्धी करत स्वावलंबी बनावे असे प्रतिपादन नाटळ सहकारी सेवा सोसायटी अध्यक्ष एन बी…

खारेपाटण येथील दिवाळी बाजाराचे आम. निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन

आ. निलेश राणे यांनी दिवाळी बाजार उपक्रमासाठी मंगेश गुरव यांचे केले कौतुक खारेपाटण तालुका निर्मिती आणि खारेपाटण अंतर्गत रोड काँक्रिट कारणासाठी संपूर्ण सहाय्य करणार सिंधुदुर्ग मध्ये लवकरच महिलांसाठी उमेद भवन उभे राहणार -आम. निलेश राणे खारेपाटण येथे बुधवार दि. 15/10/2025…

योग शिक्षण देण्याचे बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद – तृप्ती धोडमिसे

जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत योगशिक्षक पदविका प्रदान समारंभ ४० पदविकाधारकांना पदविका प्रदान शरीर मनाचे आरोग्य टिकवण्यासाठी योग ही आजच्या काळाची गरज बनली आहे. या दृष्टीने योग पदविका, पदव्युत्तर योग पदवी सारख्या पदव्या घेणारे, स्वतःबरोबर पदव्युत्तर इतरांचे आरोग्य सुधारण्यास हातभार लावू शकतात. त्या…

गोरगरीब, गरजुंसाठीचा आधारवड ‘राधारंग फाउंडेशन’

गेली १५ वर्षे सिंधुदुर्गात कार्यरत रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक यांनी स्थापन केली संस्था आपले वडील पांडुरंग आणि आई राधाबाई यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्याच नावाने अमेरिकास्थित रघुनाथ आणि डॉ. अशोक सरनाईक या त्यांच्या सुपुत्रांनी सन २०१० मध्ये राधारंग फाउंडेशन या…

रुपाली जाधव भाजपाकडून खारेपाटण जि. प. साठी इच्छुक

जिल्हा परिषद आरक्षण जाहीर होऊन खारेपाटण जिल्हा परिषद मतदारसंघ ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होताच इच्छुकांची रांगच या मतदारसंघात लागली आहे. सर्वाधिक जास्त महिला उमेदवार भाजपाकडून जिल्हा परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून वारगाव ग्रामपंचायत च्या माजी ग्रामपंचायत सद्स्य रुपाली राजेश जाधव…

आडवली नं. 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक ‘निर्मल उटणे ‘जेष्ठ उद्योजक तथा समाजासेवक श्री. अरुण लाड यांचे शुभ हस्ते केले अनावरण

विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री. अरुण लाड यांच्या…

error: Content is protected !!