अखेर ‘साळीस्ते ‘ खून प्रकरणातील आरोपी गजाआड

एलसीबीच्या व कणकवली पोलिसांच्या पथकाने बेंगलोर येथून घेतले ताब्यात श्रीनिवास रेड्डी (५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खून प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) व कणकवली पोलिसांच्या पथकाने बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयतांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या तिघांना…

पिंगुळी मोडकावड येथे खड्ड्यामुळे कारचा अपघात

मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे.मुंबई – गोवा महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा अपघात…

अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

शासनाकडून जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील पालकमंत्री नितेश राणे यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले काही दिवस सातत्याने अवकाळी पाऊस सुरू असून, अवकाळी पावसामुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या…

जानवली रिगल कॉलेजमध्ये चोरी प्रकरणी दोन्ही आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता

संशयित आरोपींच्या वतीने ॲड. राजेश परुळेकर, ॲड. भूषण बिसुरे, ॲड. सुबोध जाधव यांचा युक्तिवाद जानवली रिगल कॉलेज येथे चोरी केल्या प्रकरणी दोन्ही आरोपींची सशर्त जामीनावर मुक्तता करण्यात आली याप्रकरणी 19 ऑक्टोबर रोजी कणकवली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित…

भ्रष्टाचाराला बळी पडू नका – विजय पांचाळ

लाचलुचपत प्रतिबंधक सप्ताहाला सुरुवात ”लाच देणे व लाच घेणे” दंडनीय अपराध आहे. भ्रष्टाचाराला बळी पडू नका, भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यासाठी पुढे या, अँटीकरप्शन ब्युरो सदैव तुमच्या सोबत आहे, अशी ग्वाही लाच लुचपत विभाग सिंधुदुर्गचे पोलीस उप अधीक्षक विजय पांचाळ यांनी दिली.आज पासून…

डॉ. प्रमोद वालावलकर स्मृती प्रित्यर्थ ९ नोव्हेंबरला कुडाळात चित्रकला स्पर्धा

आरोग्य क्षेत्रातील जनसामान्यांचे देवदुत डाॅ. प्रमोदजी वालावलकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ येत्या दि. ९ नोव्हेंबर रोजी कुडाळ तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत होणार आहे.एकूण चार…

पालकमंत्री भजन चषकाचे मानकरी वरेरी भजन मंडळ

देवगड तालुकास्तरीय भजन स्पर्धा ; 16 संघांचा सहभाग भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्यावतीने आणि श्री देव कुणकेश्वर क्षेत्र ट्रस्टच्या सहकार्याने कुणकेश्वर येथे आयोजित केलेल्या पालकमंत्री भजन चषक स्पर्धेचे विजेतेपद देवगड तालुक्यातील ठिकाणदार देव प्रासादिक भजन मंडळ वरेरी -राणेवाडी यांनी पटकावले…

मत्स्य उत्पादनात राज्याला अग्रस्थानी आणणार

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले, “राज्याने मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला आहे. याबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, मच्छीमारांना आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजना, मच्छिमार बंदरांचा विकास यामुळे मत्स्य उत्पादनात 47% वाढ झाली आहे. मागील अकरा…

नील अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) विकसित करण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नील अर्थव्यवस्था (ब्लू इकॉनॉमी) विकसित करण्याबाबत प्रोत्साहन दिले, वेगवेगळ्या योजना आणल्या. त्यामुळेच नवीन फिशिंग हार्बर तयार करणे, नवीन फिशिंग इकोसिस्टीम तयार करणे, मासेमारी वाहनांची इकोसिस्टीम तयार करण्यासाठी प्रत्येक बाबतीत महाराष्ट्राने मोठी आघाडी…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

मत्स्य व्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार – केंद्रीय मंत्री अमित शहा सहकाराच्या माध्यमातून दूग्ध व्यवसाय, साखर उद्योगांनी राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात समृद्धी आणण्याचे काम केले. त्याप्रमाणेच देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही समृद्धी आणण्यासाठी सहकार तत्वावरील परिसंस्था (ईको सिस्टीम) येत्या पाच…

error: Content is protected !!